लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
कोणतीही पूर्वकल्पना न देताच शरद पवारांची सुरक्षा हटवली; केंद्र सरकारवर राष्ट्रवादीचा आरोप  - Marathi News | Sharad Pawar's security was removed without any preconceived notion; NCP accusation against central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणतीही पूर्वकल्पना न देताच शरद पवारांची सुरक्षा हटवली; केंद्र सरकारवर राष्ट्रवादीचा आरोप 

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यात येते. ...

कोरेगाव-भीमा दंगल हे तत्कालीन सरकारचे षड्यंत्र! खा. शरद पवार यांचा आरोप - Marathi News | Koregaon-Bhima riots are a conspiracy of the then government! - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमा दंगल हे तत्कालीन सरकारचे षड्यंत्र! खा. शरद पवार यांचा आरोप

कोरेगाव-भीमाची दंगल हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षड्यंत्र होते. दंगलीच्या मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा तो डाव होता ...

समाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar criticize on bjp government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजात फूट पाडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे - शरद पवार

'अल्पसंख्याक समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत.' ...

भटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का? पवारांचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | Will the get citizenship to trible community? Pawar questions Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का? पवारांचा मोदी सरकारला सवाल

सीएए आणि एनआरसीवरुन सध्या देशात वादंग सुरू आहे. ...

मनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण - Marathi News | bjp spokesperson ganesh hake hits out ncp chief sharad pawar after mns unveils its new flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात; भाजपा नेत्यानं सांगितलं वेगळंच 'राज'कारण

मनसेकडून नव्या झेंड्याचं अनावरण; आज संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार ...

धर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Dharma Patil's son leaves MNS; join NCP in presence of Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या गेल्या वर्षी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ...

लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; झेंडा बदलताच राष्ट्रवादीनं केलं राज ठाकरेंना टार्गेट - Marathi News | Small my doll her big shade; Raj Thackeray targeted by NCP after changing the flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; झेंडा बदलताच राष्ट्रवादीनं केलं राज ठाकरेंना टार्गेट

मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या. ...

मतांसाठीच शरद पवारांकडून इंदू मिलची पाहणी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Sharad Pawar visits Indu Mill for votes; Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतांसाठीच शरद पवारांकडून इंदू मिलची पाहणी; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

पक्ष म्हटल्यावर राजकारण हे करणे आलेच. परंतु, राष्ट्रवादीला याचा काहीही फायदा होणार नाही. मतदार नेहमी पक्ष पाहतात. त्यामुळे त्यांनी खुशाल प्रयत्न करावे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला.  ...