लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, उचलले गेले 'हे' महत्वाचे पाऊल - Marathi News | Ranji cricket match played in Baramati in the presence of Sharad Pawar, important steps have been taken | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, उचलले गेले 'हे' महत्वाचे पाऊल

पवार हे आयसीसीचे अध्यक्ष असताना भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पवार हे आयसीसीमध्ये नसेल तरी त्यांची पॉवर अजूनही आयसीसीमध्ये कायम आहे. ...

व्वा! पवारसाहेब काय लॉजिक आहे; राष्ट्रवादीच्या 'त्या' टीकेवर भाजपाने लगावला खोचक टोला - Marathi News | Delhi Election Result: Wow! What logic is Pawar Saheb; BJP criticizes Sharad Pawar reaction on delhi result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्वा! पवारसाहेब काय लॉजिक आहे; राष्ट्रवादीच्या 'त्या' टीकेवर भाजपाने लगावला खोचक टोला

दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ उमेदवार उभे केले होते. या पाचही उमेदवारांचा पराभव झालेला आहे. ...

Delhi Election: धार्मिक कटुतेला लोकांनी ठोकरले; भाजपच्या पराभवाची मालिका सुरू - Marathi News | Religious bigotry led to repression; BJP's series of defeats begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election: धार्मिक कटुतेला लोकांनी ठोकरले; भाजपच्या पराभवाची मालिका सुरू

दिल्लीच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया : समविचारी पक्षांनी एकत्र यावे ...

निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा वापर केला ; राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार यांचं मोठं विधान - Marathi News | NCP's MLA Rohit Pawar has said that I have contested the elections honestly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा वापर केला ; राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार यांचं मोठं विधान

विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनी न्यायालयात दाखल केली आहे. ...

रोहित पवार हाजीर हो; आमदारकीला हायकोर्टात आव्हान, शरद पवारांचंही नाव - Marathi News | mumbai high court issues summons to ncp mla rohit pawar includes ncp supremo sharad pawars name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार हाजीर हो; आमदारकीला हायकोर्टात आव्हान, शरद पवारांचंही नाव

राम शिंदेंची आमदारकीविरोधात याचिका; उच्च न्यायालयाचं समन्स ...

Delhi Election Result: 'आप'च्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून लढलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली?   - Marathi News | Delhi Election Result: How many votes did the candidate contesting from NCP after resigning from AAP's MLA? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result: 'आप'च्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून लढलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली?  

दिल्ली कॅन्टोंमेंट मतदारसंघातून सुरेंदर सिंह निवडणूक लढवत होते. ...

किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार - Marathi News | ncp supremo sharad pawar slams mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार

शरद पवारांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र ...

Delhi Election Results 2020: भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक - Marathi News | Delhi Election Results 2020: BJP is a disaster on the country: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Delhi Election Results 2020: भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली.  ...