लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
कोरेगाव-भीमामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंकडून वातावरणनिर्मिती, शरद पवारांचा आरोप  - Marathi News | Sharad Pawar accuses Shambhaji Bhide and Milind Ekbote of creating environment in Koregaon-Bhima | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंकडून वातावरणनिर्मिती, शरद पवारांचा आरोप 

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणे वेगळी असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ...

हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान - Marathi News | NCP chief Sharad Pawar challenges devendra fadnavis to face loksabha election again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ...

एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं- शरद पवार - Marathi News | Elgar Parishad case State Government Has Right Of Parallel Probe says ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं- शरद पवार

एल्गार प्रकरणाचा समांतर तपास करण्याचा राज्याला अधिकार- पवार ...

कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री - Marathi News | cm uddhav thackeray clears his stand on elgar parishad and bhima koregaon case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री

कोरेगाव-भीमा, एल्गार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा खुलासा ...

एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार - Marathi News | Will seek legal advice for SIT inquiries, sharad pawar says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार

एल्गार प्रकरण; शरद पवार एसआयटीवर ठाम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गृहमंत्री करणार चर्चा ...

फडणवीसांच्या सोयीसाठी तपास एनआयएकडे - शरद पवार - Marathi News | Sharad Pawar: NIA investigates Fadnavis' facility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या सोयीसाठी तपास एनआयएकडे - शरद पवार

एल्गार, कोरेगाव-भीमाचा संबंध नाही ...

राजकीय नेत्यांच्या भाषणाबद्दल काय म्हणायचे इंदुरीकर महाराज?; 'या' नेत्याचं भाषण नाद खुळा!   - Marathi News | Indurikar Maharaj What to say about the speech of political leaders? including Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांच्या भाषणाबद्दल काय म्हणायचे इंदुरीकर महाराज?; 'या' नेत्याचं भाषण नाद खुळा!  

सध्या इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या विधानावरुन अनेकांकडून टीका होत आहे. अशातच इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि समर्थनार्थही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. ...

पवारांनी बोलवलेल्या बैठकीवरून किरीट सोमय्यांची 'ठाकरे सरकारवर' टीका - Marathi News | Kirit Somaiya criticizes Thackeray government over Sharad Pawar meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी बोलवलेल्या बैठकीवरून किरीट सोमय्यांची 'ठाकरे सरकारवर' टीका

"काय होणार या उद्धव सरकारच" असा खोचक टोलाही सोमय्या यांनी यावेळी लगावला. ...