लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Uddhav Thackrey: 'तो' निर्णय माझा नाही; पवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे घूमजाव? - Marathi News | Uddhav Thackrey: 'That' decision is not mine; Chief Minister Uddhav Thackeray's revolt after Sharad Pawar's displeasure? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackrey: 'तो' निर्णय माझा नाही; पवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे घूमजाव?

Elgar Parishad: एल्गार परिषदेचा तपास राज्य सरकारने एएनआयकडे दिला नाही, तो केंद्राने अविश्वास दाखवत घेतला ...

'हे' शरद पवारांना कसं जमतं?; चंद्रकांत पाटलांनी उलगडला पीएचडीचा अभ्यासक्रम - Marathi News | Chandrakant Patil Target Sharad Pawar on PHD Issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' शरद पवारांना कसं जमतं?; चंद्रकांत पाटलांनी उलगडला पीएचडीचा अभ्यासक्रम

Sharad Pawar: माझं वय ८० वर्षांचं तरी विचार करण्याची प्रक्रिया ८० वर्षांपर्यंत गेली नाही. ५२ वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत वयाच्या २६व्या वर्षी प्रथम निवडून आलो. ...

अभ्यास सोडून मी सर्व विषयांत पारंगत; शरद पवारांनी सांगितलं कॉलेजमधलं गुपित   - Marathi News | I specialize in all subjects except study; Sharad Pawar tells about the secret in college life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभ्यास सोडून मी सर्व विषयांत पारंगत; शरद पवारांनी सांगितलं कॉलेजमधलं गुपित  

Sharad Pawar: या पन्नास वर्षांच्या काळात अनेक गोष्टी होऊन गेल्या. कधी सत्तेत, कधी विरोधक म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली. ...

अल्पसंख्याक मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे; फडणवीसांची शरद पवारांवर टीका - Marathi News | Devendra Fadnavis criticized sharad pawar ram temple issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पसंख्याक मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे; फडणवीसांची शरद पवारांवर टीका

सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार या सरकारच्या काळात वाढला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. ...

ठाकरेंच्या सीएए समर्थनावरून महाविकास आघाडीत खदखद - Marathi News | Thackeray's CAA support fights development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या सीएए समर्थनावरून महाविकास आघाडीत खदखद

कायदा समजून घेण्याचा काँग्रेसने दिला सल्ला ...

महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकेल; शरद पवारांना विश्वास - Marathi News | Government will last for five years - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकेल; शरद पवारांना विश्वास

मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेची वेळ अद्याप यायची बाकी ...

देशातील तरुणांना दिशा देण्याची गरज- उद्धव ठाकरे - Marathi News | Need for direction of youth in the country - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील तरुणांना दिशा देण्याची गरज- उद्धव ठाकरे

अंजुमन इस्लाम विधि महाविद्यालयाला अंतुलेंचे नाव ...

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर महत्त्वाची बैठक, शरद पवारही उपस्थित - Marathi News | meeting on varsha bungalow after cm uddhav thackeray delhi visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर महत्त्वाची बैठक, शरद पवारही उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला. ...