Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची गुरूवारी बैठक झाली. मुंबईत मागील निवडणुकीत १४ पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. परंतु आता मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ...
भाजपचे नेते सत्तास्थापनेची स्वप्न दाखवत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणूनच त्यांच्याविरुद्ध लढा देण्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोहचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद के ...
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे (एनपीआर) दोन दिवसांपूर्वी दिल्लीत समर्थन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन मित्र पक्षांकडून दबाव आल्यानंतर एनपीआरच्या मुद्द्यावर बॅकफूटवर ...