लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली? - Marathi News | Coronavirus: Political Leaders Nitin Gadkari, Sharad Pawar, Rahul Gandhi, Sanjay Raut Declare Relief fund pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात खासदार निधीतून २ कोटी ६६ लाखांचा निधी घोषित केला आहे. ...

Coronavirus: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार आले धावून; पासवानांकडे केली 'ही' विनंती - Marathi News | Coronavirus: exptend procurement date paddy; Sharad pawar request to paswan hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार आले धावून; पासवानांकडे केली 'ही' विनंती

शरद पवार यांनी थेट केंद्रीय अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना विनंती केली आहे. ...

Coronavirus: लोक ऐकत नाहीत, आता 'हाच' एकमेव उपाय; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती - Marathi News | Leader of the NCP Jitendra Awhad has requested to CM Uddhav Thackeray to impose a ban on communication in the state mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लोक ऐकत नाहीत, आता 'हाच' एकमेव उपाय; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती

नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही असं म्हटले आहे. ...

Coronavirus: कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच; शरद पवारांना विश्वास - Marathi News | Coronavirus: We will win the war against Corona; Sharad Pawar vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच; शरद पवारांना विश्वास

Coronavirus: घरात राहून सरकारला सहकार्य करा, असंही आवाहन राजकीय नेते करताना दिसत आहेत. ...

Coronavirus: खासदारांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; शरद पवारांचे आदेश - Marathi News | Coronavirus: all MPs of NCP LS & RS not go back to Delhi; order of sharad pawar hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: खासदारांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; शरद पवारांचे आदेश

दिल्लीमध्ये लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. कोरोनामुळे हे अधिवेशन बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. ...

इकडं पवारांचा मोदी सरकारविरुद्ध लढा अन् तिकडं राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपला रसद - Marathi News | Pawar's fight against Modi and NCP's MLA support to bjp in gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इकडं पवारांचा मोदी सरकारविरुद्ध लढा अन् तिकडं राष्ट्रवादीच्या आमदाराची भाजपला रसद

राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आमदार जडेजा यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार  - Marathi News | Sharad Pawar's testimony will be register in Koregaon Bhima violence case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार 

शरद पवार यांनी कोरेगाव भीमा दंगल गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ...

तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसता; रुपाली चाकणकरांची चंद्रकांतदादांवर जहरी टीका - Marathi News | rupali chakankar criticizes chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसता; रुपाली चाकणकरांची चंद्रकांतदादांवर जहरी टीका

मागची वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. ...