लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
CoronaVirus: लॉकडाऊन संपणार की वाढणार?; आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार - Marathi News | CoronaVirus PM Narendra Modi To Have Discussion With all Cms On Lockdown kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: लॉकडाऊन संपणार की वाढणार?; आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार

पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार ...

राज्यांनाही आर्थिक पॅकेज जाहीर करा; शरद पवार यांची केंद्राकडे मागणी - Marathi News | States also announce financial packages; Sharad Pawar's demand to the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यांनाही आर्थिक पॅकेज जाहीर करा; शरद पवार यांची केंद्राकडे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत शरद पवार यांनी राज्यांना अर्थसहाय्य आणि सवलतींची मागणी केली आहे. ...

राज्य सरकारमधील एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रालयात बैठकीला लावली होती हजेरी - Marathi News | CoronaVirus Uddhav Thackrey's minister got corona positive; attended meeting hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारमधील एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रालयात बैठकीला लावली होती हजेरी

हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांनी तपासणी केली असून आज त्याची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलकडून कळविण्यात आहे आहे. ...

देशाच्या इतिहासात २१ एप्रिलचं महत्व काय आहे?; खुद्द शरद पवारांनी सांगितलं कारण... - Marathi News | 21st April celebrated India civil service day, Sharad Pawar remember vallabh bhai patel pnm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या इतिहासात २१ एप्रिलचं महत्व काय आहे?; खुद्द शरद पवारांनी सांगितलं कारण...

Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Coronavirus: Sharad Pawar appeal media such as Raj Thackeray, Give Positive news about corona to people pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला

कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याची सूचना वारंवार दिली जाते ती आपण पाळत नाही त्याचा परिणाम दिसून येतो. ...

Palghar Mob Lynching: पालघर घटनेवर शरद पवारांचं भाष्य; राज्य सरकारची पाठराखण करत विरोधकांना टोला - Marathi News | Palghar Mob Lynching: NCP chief Sharad Pawar reaction on Palghar mob lynching incident pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: पालघर घटनेवर शरद पवारांचं भाष्य; राज्य सरकारची पाठराखण करत विरोधकांना टोला

या प्रकारातून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली अशाप्रकारे वातावरण तयार केले जातं. ...

Palghar Mob Lynching : कोरोनाच्या संकटात शरद पवार उद्या सकाळी संवाद साधणार; पालघरच्या घटनेवर काय बोलणार? - Marathi News | Coronavirus : Sharad Pawar to interact tommorrow in Corona crisis; What will say about Palghar's incident? vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Palghar Mob Lynching : कोरोनाच्या संकटात शरद पवार उद्या सकाळी संवाद साधणार; पालघरच्या घटनेवर काय बोलणार?

पालघरच्या घटनेवर काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.  ...

पवार म्हणतात ५ कोटी, भुजबळ ६ कोटी, राष्ट्रवादी म्हणते १ कोटी... कुणाची आकडेवारी खरी, कुणाची खोटी? - Marathi News | CoronaVirus: Chhagan Bhujbal, Sharad Pawar, DGIPR have given different numbers of Ration Supply ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार म्हणतात ५ कोटी, भुजबळ ६ कोटी, राष्ट्रवादी म्हणते १ कोटी... कुणाची आकडेवारी खरी, कुणाची खोटी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला धान्यवाटपाचा आकडा छगन भुजबळ आणि माहिती-जनसंपर्कने दिलेल्या आकड्यापेक्षा वेगळाच आहे. ...