लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन - Marathi News | Cyclone Nisarga: Don't worry, Sharad Pawar's assurance to the people of Konkan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga : काळजी करू नका, नुकसान भरपाईचे मी पाहतो, शरद पवार यांचे कोकणवासियांना आश्वासन

शरद पवार हे माणगांव शहरात आल्यानंतर माणगांवकरातर्फे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झालेल्या नागरिकांच्या व गावकारांच्या समस्या मांडल्या. ...

शरद पवार आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर - Marathi News | Sharad Pawar to visit Konkan for two days from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

१० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. ...

सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Baliram Sirskar, Haridas Bhade Entered NCP in the presence of Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. ...

Cyclone Nisarga: शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना तर सुप्रिया सुळेंची नागरिकांना विनंती - Marathi News | Sharad Pawar's instructions to the activists and Supriya Sule's request to the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Nisarga: शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना तर सुप्रिया सुळेंची नागरिकांना विनंती

मुंबईच्या अरबी समुद्रात मंगळवारपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ...

'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या' - Marathi News | 'The real estate sector is in a state of disarray; sharad pawar wrote letter to PM modi MMg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'

भारतातील रिअल इस्टेट सेक्टरबाबत शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र ... ...

‘हात वर करून’ काँग्रेस देतेय वेगळे संकेत; ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा ‘संदेश’ - Marathi News | Congress gives a different signal for Thackeray government pnm | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘हात वर करून’ काँग्रेस देतेय वेगळे संकेत; ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा ‘संदेश’

काँग्रेसच्या मनातली ही खदखद कोरोना संकटाच्या काळात बाहेर पडताना दिसतेय. सरकारला भक्कम पाठिंब्याची गरज असताना, काँग्रेसचा सूर काहीतरी वेगळाच आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची तातडीची बैठक - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray called an emergency meeting of allies of Mahavikas Aghadi pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची तातडीची बैठक

मंगळवारी राज्यात झालेल्या घडामोडीनंतर तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. ...

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात,शरद पवार फडणवीसांवर भडकले - Marathi News | sharad pawar attacks on bjp devendra fadnavis maharashtra politics vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात,शरद पवार फडणवीसांवर भडकले

राज्य ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे. अशा काळात ज्यांच्याकडे काही काम नाही तेच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात.  ...