लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पडळकर यांनी शरद पवारांबाबत केलेल्या त्या विधानावर फडणवीसांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले.... - Marathi News | Sharad Pawar is our political opponent, not the enemy, Devendra Fadnavis's first reaction on Padalkar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकर यांनी शरद पवारांबाबत केलेल्या त्या विधानावर फडणवीसांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले....

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. ...

भाजपा नेत्यांनी घेतली पडळकरांची 'शाळा'; पवारांवरील वादग्रस्त विधानाबद्दल खेचले कान - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar's statement about Sharad Pawar is wrong, said BJP leader Atul Bhatkalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेत्यांनी घेतली पडळकरांची 'शाळा'; पवारांवरील वादग्रस्त विधानाबद्दल खेचले कान

गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही, असं अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे. ...

"देवेंद्रजी, शिवसेनेला सोडून सत्ता स्थापन करायची नव्हती, मग त्यांना मुख्यमंत्रिपद का दिलं नाही?" - Marathi News | ncp leader vidya chavan slams devendra fadnavis over his claims about shivsena and ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्रजी, शिवसेनेला सोडून सत्ता स्थापन करायची नव्हती, मग त्यांना मुख्यमंत्रिपद का दिलं नाही?"

फडणवीस अजूनही भ्रमित अवस्थेत; राष्ट्रवादीचा टोला ...

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा - Marathi News | NCP leader Jitendra Awhad has criticized BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गोपीनाथ पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ...

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना; पडळकरांची जीभ घसरली - Marathi News | Sharad Pawar is corona for Maharashtra says bjp mla gopichand padalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना; पडळकरांची जीभ घसरली

विविध मुद्द्यांवरून टीका करताना पडळकर यांचा तोल सुटला ...

ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis comment on being a Brahmin and caste politics in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. ...

भाजपचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती 'टार्गेट': गोपीचंद पडळकर - Marathi News | Baramati target by bjp in 2024 loksabha elections: Gopichand Padalakar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती 'टार्गेट': गोपीचंद पडळकर

राज्यसरकारने आश्वासने आणि टीका करण्याशिवाय काहीच केले नाही... ...

महायुतीचं सरकार असताना राष्ट्रवादी भाजपासोबत यायला तयार होती, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले... - Marathi News | NCP was ready to come with the BJP when Shivsena in government its know to PM Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महायुतीचं सरकार असताना राष्ट्रवादी भाजपासोबत यायला तयार होती, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले...

सगळ्या गोष्टी आपल्य बाजूने असताना, हे सरकार गेलं कसं, यावर विश्वास बसत नव्हता त्यानंतर १०-१२ दिवसांत नॉर्मल झालो. एक्स्ट्रिम दुःख किंवा आनंद होतं नाही. नंतर जो रोल मिळाला त्यात घुसलो आणि काम सुरू केलं असं फडणवीसांनी सांगितले. ...