लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
वसईत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत केले आंदोलन - Marathi News | ncp agitation against bjp gopichand padalkar in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत केले आंदोलन

जोरदार घोषणा देत निवडक कार्यकर्त्यांनी सुरक्षित अंतर पाळून जोडे मारो आंदोलन केले आहे. ...

पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ - Marathi News | Don't discredit politics MNS leader Rupali Patil told BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ

आम्ही देखील विरोधक म्हणून काम करतो पण एवढी नीच पातळीवर घसरू नये, असं रुपाली पाटील यांनी सांगितले. ...

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला - Marathi News | NCP leader Rohit Pawar has given a piece of advice to BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. ...

शरद पवार हा महाराष्ट्राला लागलेला कोरोना - Marathi News | Sharad Pawar is the corona of Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार हा महाराष्ट्राला लागलेला कोरोना

...

देवेंद्र फडणवीस यांचा 'गौप्यस्फोट', बाळासाहेबांची 'ती' भूमिका आणि शरद पवारांची 'राजनीती' - Marathi News | Politics behind Devendra Fadnavis claim of Sharad Pawar's offer | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवेंद्र फडणवीस यांचा 'गौप्यस्फोट', बाळासाहेबांची 'ती' भूमिका आणि शरद पवारांची 'राजनीती'

फडणवीस हे सत्ता गमावल्यापासून स्वपक्षीयांकडून लक्ष्य केले गेले आहेत. विधान परिषदेच्या उमेदवार निवडीपासून अनेक बाबतीत त्यांच्यावर टीका झाली. ...

शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडाळकरांचे छायाचित्र जाळले - Marathi News | A photograph of Gopichand Padalkar criticizing Sharad Pawar was burnt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडाळकरांचे छायाचित्र जाळले

ठाण्यात पडाळकर यांचा निषेध करीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर यांचे छायाचित्र जाळले. ...

खरंच भाजपाला शरद पवारांनी दिली होती 'ऑफर'?; राष्ट्रवादीकडून आली प्रतिक्रिया... - Marathi News | NCP leader Jayant Patil has expressed his views on the statement made by former CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरंच भाजपाला शरद पवारांनी दिली होती 'ऑफर'?; राष्ट्रवादीकडून आली प्रतिक्रिया...

मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर आपलं मत व्यत्क केलं आहे. ...

"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला - Marathi News | BJP leader Nilesh Rane has warned the NCP and the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे. ...