Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
बैठकीत काय घडले ही माहिती समोर आली नसली, तरी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्माण झालेला तणाव दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ...
शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल असे सुतोवाच राऊत यांनी केले आहे. ...
लॉकडाऊन घोषित केले आहे पण त्याच पालन कुठे होत आहे? मुंबईतल्या काही भागात आजही लॉकडाऊनचं पालन होत नाही मग सरकारी अधिकारी करतायेत काय? असे विविध प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले. ...
सिनेसृष्टीतील पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कर्मचारी यांच्यासाठी मला काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरु शकतो असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. ...
बंद केलेली देशांतर्गत विमाने राज्यातून पुन्हा सुरू करण्याच्या केंद्राच्या सूचनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाम विरोध केला होता. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही विमाने सुरू केली, तर त्यात आणखी भर पडेल, असे ठाकरेंचे ...
नेतृत्वाची अपरिपक्वता, सरकारी यंत्रणांचा परस्परांशी नसणारा मेळ, रुग्णांचा शोध आणि संसर्ग रोखण्यातील कार्यक्षमतेचा अभाव अशी अनेक कारणे लॉकडाऊन अपयशी ठरण्यामागे आहेत. राज्याचे राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांची कार्यक्षमता या काळात उघडी पडली. ...