लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती - Marathi News | Nehru, Yashwantrao had also gone to LAC after losing the 1962 war; Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

पुढील 100 वर्षांचा विचार करत राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी पुण्याजवळ काही हजार एकर जागा उपलब्ध करुन द्यावी. तिथे उद्योग-व्यवसायाबरोबरच एक्झिबिशन सेंटर, गृहप्रकल्प उभारता येतील, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली असल्याचे पवार म्हणाले. ...

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर - Marathi News | What is the shortcoming in going to Matoshri? Sharad Pawar answers BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामावर समाधानी असल्याचे स्पष्ट केले. ...

शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील   - Marathi News | It is not right to bring time for Sharad Pawar to round on Matoshri : Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील  

शरद पवार यांच्या वयाचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते...  ...

.... म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी होकार दिला : प्रिया बेर्डे    - Marathi News | When I was asked by the NCP, I said yes without a moment's delay: Priya Berde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी होकार दिला : प्रिया बेर्डे   

राष्ट्रवादी पक्षातच प्रवेश कारण्यापाठीमागे हे खास कारण होते.. ...

'मी पाहिलेले पवार वेगळे, त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले'; राऊतांचा खुलासा - Marathi News | have seen Sharad Pawar is different, said Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी पाहिलेले पवार वेगळे, त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले'; राऊतांचा खुलासा

महाविकास आघाडीच्या नेतृत्वात कोणतेही मतभेद नाहीत. ...

"लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही" - Marathi News | BJP leader Nilesh Rane tweeted criticizing the interview between Sharad Pawar and Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही"

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. ...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन - Marathi News | NCP President Sharad Pawar condolences to Sane family | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

पिंपरी: पिंपरी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे चिंचवड येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन ... ...

शिवसेना-राष्ट्रवादीत तीन मुद्द्यांवरून तणाव; मुख्यमंत्री, शरद पवार यांच्या बैठकीत चर्चा - Marathi News | Shiv Sena-NCP tensions over three issues; Discussion in the meeting of Chief Minister, Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-राष्ट्रवादीत तीन मुद्द्यांवरून तणाव; मुख्यमंत्री, शरद पवार यांच्या बैठकीत चर्चा

बैठकीत काय घडले ही माहिती समोर आली नसली, तरी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्माण झालेला तणाव दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ...