लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'एक शरद, महाराष्ट्र गारद'... पॉवरफुल मुलाखतीवरुन भाजपा नेत्याची पवारांवर टीका - Marathi News | 'Ek Sharad, Maharashtra Garad' ... BJP leader criticizes sharad Pawar from Raut's interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक शरद, महाराष्ट्र गारद'... पॉवरफुल मुलाखतीवरुन भाजपा नेत्याची पवारांवर टीका

संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीझर ट्विट केला होता. त्यामध्ये संजय राऊत यांनी एक शरद, सगळे गारद असं म्हटले आहे ...

निधी वाटपावरून नियामक मंडळाच्या १५ सदस्यांचे नाराजी नाट्य;  विश्वस्त शरद पवारांनाच केला मेल - Marathi News | Dissatisfaction of 15 members of the Board of Governors over the distribution of funds; Mail sent to trustee Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निधी वाटपावरून नियामक मंडळाच्या १५ सदस्यांचे नाराजी नाट्य;  विश्वस्त शरद पवारांनाच केला मेल

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने संकलित केलेल्या 1 कोटी 20 लाख रुपयांच्या निधी वाटपावरून हे नाराजी नाटय चांगलेच रंगले आहे. ...

बाळासाहेबांच्या 'त्या' भूमिकेनं आम्हाला धक्काच बसला; शरद पवारांनी सांगितला किस्सा - Marathi News | We were shocked by Balasaheb's 'that' role; Sharad Pawar told the story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या 'त्या' भूमिकेनं आम्हाला धक्काच बसला; शरद पवारांनी सांगितला किस्सा

या सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन एकत्र येण्याचा विचाराला त्यांनी हातभार लावला, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता. पण तो संघर्ष कायमचा होता, असं मला वाटत नाही. ...

भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली - Marathi News | Why did BJP lose power ?; Sharad Pawar told the story of devendra fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली

लोकसभेच्या निवडणुकीत देशातील चित्र पाहून महाराष्ट्रानेही मतदान केलं. पण राज्याचा प्रश्न आला, तेव्हा वेगळा विचार केला. ...

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार - Marathi News | Balasaheb thackeray was remembered in two months lockdown says sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार

Sharad Pawar Sanjay Raut Interview : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांना 'या सर्व परिस्थितीत कधी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...

'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण - Marathi News | 'This' is the important difference between Balasaheb and Uddhav Thackeray, Sharad Pawar's observation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण

त्यादृष्टीनं तो मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. माझ्यामते तो योग्य निर्णय आहे, असं शरद पवार म्हणाले आहे. ...

तुम्ही हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांनीच सांगितला आपला 'रोल' - Marathi News | ncp chief sharad pawar describes his role in uddhav thackeray led maha vikas aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांनीच सांगितला आपला 'रोल'

Sharad Pawar Sanjay Raut Interview: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणणाऱ्या पवारांचं रोखठोक उत्तर ...

कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar Sanjay Raut Interview :Should be live with Corona; It is a part of daily life - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार

जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल.  ...