लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच... - Marathi News | Shiv Sena first reaction to Sharad Pawar statement over Ram Mandir Ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच...

या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने असं राऊत म्हणाले. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार? लवकरच भूमिका जाहीर करणार - Marathi News | Will CM Uddhav Thackeray attend Bhumi Pujan of Ram Mandir? Will be announcing soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार? लवकरच भूमिका जाहीर करणार

या भव्यदिव्य कार्यक्रमाला जवळपास ३०० जणांना आमंत्रण पाठवण्यात येईल. ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही समावेश असेल. ...

"मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचे साकडे का घातले?" - Marathi News | "Then why did Chief Minister Uddhav Thackeray urge to destroy the corona at the feet of Vitthal?" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचे साकडे का घातले?"

जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय? ...

राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल का? शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | Will Ram temple cure Corona? Sharad Pawar's attack on PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल का? शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माळशिरसमध्ये मोहिते पाटीलविरोधकांच्या भेटीगाठी घेतल्या. ...

सोलापुरी ‘लॉक’ची ‘पॉवर की’... - Marathi News | Solapuri ‘Lock’’s‘ Power Key ’... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोलापुरी ‘लॉक’ची ‘पॉवर की’...

लगाव बत्ती... ...

सोयीच्या बदल्यांसाठी शरद पवारांना साकडे; ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष - Marathi News | Teachers request to Sharad Pawar for convenient transfer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोयीच्या बदल्यांसाठी शरद पवारांना साकडे; ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याचा आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे.. ...

शरद पवार रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर; ‘कोरोना’बाबतचा आढावा घेणार - Marathi News | Sharad Pawar on a visit to Solapur district on Sunday; Review of Corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर; ‘कोरोना’बाबतचा आढावा घेणार

माहिती संकलित करण्यासाठी प्रशासनाची धावपळ; पवारांच्या दौºयाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर होणार ...

"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात" - Marathi News | Congress MLAs who joined BJP in touch with us says congress leader yashomati thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विश्वास ...