लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सुशांत प्रकरणाचा ‘दाभोलकर’ होऊ नये, शरद पवारांचा टोला - Marathi News | Sushant case should not be 'Dabholkar', Sharad Pawar's tola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत प्रकरणाचा ‘दाभोलकर’ होऊ नये, शरद पवारांचा टोला

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस उत्तमरित्या करत असल्याचे सांगत सीबीआयकडे हे प्रकरण सुपूर्द करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोध दर्शविला होता. ...

सुशांत सिंग प्रकरणात अनेक सत्य दडपली जाताहेत,लवकरच सर्व सत्य बाहेर येईल : गिरीश बापट - Marathi News | The 'truth' in sushant sing rajput case will come out soon: MP Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुशांत सिंग प्रकरणात अनेक सत्य दडपली जाताहेत,लवकरच सर्व सत्य बाहेर येईल : गिरीश बापट

पार्थ पवार यांच्या 'सत्यमेव जयते' या ट्विटमागे 'हे 'असे असू शकते कारण.. ...

Sushant Singh Rajput Death Case: राज्य सरकार सहकार्य करेल, पण...; शरद पवारांचा सीबीआयवर निशाणा - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case sharad pawars reaction after case handed over to cbi by supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: राज्य सरकार सहकार्य करेल, पण...; शरद पवारांचा सीबीआयवर निशाणा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याबद्दल पवारांची पहिली प्रतिक्रिया ...

राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानीच्या 'मैत्री' पर्वाला छेद? दुधदरासाठी राजु शेट्टी बारामतीत काढणार मोर्चा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatna 'friendship' with NCP break? Raju Shetty will be march for milk rate in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानीच्या 'मैत्री' पर्वाला छेद? दुधदरासाठी राजु शेट्टी बारामतीत काढणार मोर्चा

लोकसभा निवडणुकीपासुन माजी खासदार राजु शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत जवळीक साधली आहे. ...

सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की... - Marathi News | Sushant case brings Ajit Pawar and BJP closer ?; Parth Pawar Stand Against NCP & Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की...

Sushant Singh Rajput: या प्रकरणाच्या निमित्ताने अजित पवार आणि भाजपाची जवळीक वाढली आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. ...

शरद पवारांना कोण बोलणार ? मग नेते शोधायचे सुधाकरपंतांना... - Marathi News | Tribute; Who will speak to Sharad Pawar? Then Sudhakar Pant wanted to find a leader ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांना कोण बोलणार ? मग नेते शोधायचे सुधाकरपंतांना...

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारकांच्या निधनानंतर नेतेमंडळींनी दिला आठवणींना उजाळा ...

सर्वोच्च निकालानंतर पार्थ पवारांना अत्यानंद, दोन शब्दांत व्यक्त केली भावना - Marathi News | Partha Pawar was overjoyed after the verdict on sushant singh rajput, satyamev jayate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च निकालानंतर पार्थ पवारांना अत्यानंद, दोन शब्दांत व्यक्त केली भावना

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी  पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. ...

'नावापुढं साहेब लावणं सोप्प असतंय, लोकांच्या मनातील 'साहेब' होणं कोणाचंही काम नाही' - Marathi News | it is not anyone's job to be a Saheb in people's minds', rohit pawar meet sharad pawar in silver oak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नावापुढं साहेब लावणं सोप्प असतंय, लोकांच्या मनातील 'साहेब' होणं कोणाचंही काम नाही'

आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन अनेकांना टोला लगावला आहे. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय, पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.  ...