लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही  - Marathi News | That decision of BMC, the state government has nothing to do with the sabotage case, sharad pawar on kangana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही 

पवारांनी मिश्कील टिपण्णी केली होती. तसेच, या कारवाईचा राज्य सरकारशी कसलाही संबंध नसल्याचे पवार यांनी म्हटले.   ...

राज्य सरकार भीमा-कोरेगावचा एसआयटीमार्फत तपास करणार; शरद पवारांचे संकेत - Marathi News | The state government will investigate Bhima-Koregaon through SIT; Indications of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार भीमा-कोरेगावचा एसआयटीमार्फत तपास करणार; शरद पवारांचे संकेत

एनआयएच्या तपासावर असमाधानी ...

कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन - Marathi News | Kangana's fire, while Shiv Sena's silence; Action support from NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन

कंगनाचे महाराष्ट्राबद्दल गौरवोद्गार ...

'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी' - Marathi News | I also want someone to do such a building in my name, sharad pawar on kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी'

कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'पुरोगामी' विचारधारेला फाटा; पिंपरीत विरोधी पक्षनेत्याने पदभार स्वीकारताना केली 'श्रद्धेने' पूजा  - Marathi News | Split the progressive ideology of the Nationalist Congress Party; Leader of Opposition in Pimpri Pooja while accepting post work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'पुरोगामी' विचारधारेला फाटा; पिंपरीत विरोधी पक्षनेत्याने पदभार स्वीकारताना केली 'श्रद्धेने' पूजा 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. ...

बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Kangana Ranaut pulls Sharad Pawar in BMC notice controversy; Jitendra Awhad also replied | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बीएमसी नोटिशीच्या वादात कंगनानं शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाडांनीही दिलं प्रत्युत्तर

केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. ...

कार्यालयावर कारवाई करण्याची वेळ चुकीची; शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | The time to take action at the office is wrong; NCP Chief Sharad Pawar expressed displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यालयावर कारवाई करण्याची वेळ चुकीची; शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी

कंगना रनौतवरून सुरू असलेल्या वादावर खा. पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ...

शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक संपली; कंगनाबाबत झाला निर्णय - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray's meeting ended; decision taken on Kangana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक संपली; कंगनाबाबत झाला निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा सुरु होती. आज वाढलेला कंगनावरील वाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षणावरील निर्णय यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. ...