लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Bihar Election 2020: ‘वर्षा’वर खलबतं; पवार -ठाकरे भेटले; शिवसेना-राष्ट्रवादी बिहारमध्ये एकत्र? - Marathi News | Bihar Election 2020:Pawar-Thackeray met on Varsha Bunglow; Shiv Sena-NCP together in Bihar? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: ‘वर्षा’वर खलबतं; पवार -ठाकरे भेटले; शिवसेना-राष्ट्रवादी बिहारमध्ये एकत्र?

बिहारमध्ये काँग्रेसने आधीच त्यांची आघाडी जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु आणि भाजपचे जागा वाटप झालेले आहे. ...

कोरोनाविरुद्धचा लढा अजून सुरुच, शरद पवार म्हणतात 'हा' व्हिडिओ पाहाच - Marathi News | The fight against Corona is still going on, Sharad Pawar says just watch this video ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाविरुद्धचा लढा अजून सुरुच, शरद पवार म्हणतात 'हा' व्हिडिओ पाहाच

देशात अनलॉक प्रक्रिया सूरू झाली असून सर्वकाही पूर्ववत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल ...

दीवार ! - Marathi News | The wall! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दीवार !

लगाव बत्ती... ...

३२ साखर कारखान्यांच्या ५१६ कोटींच्या कर्जाला हमी; राज्य शासनाचा निर्णय - Marathi News | 516 crore loan guarantee for 32 sugar mills; Decision of the State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३२ साखर कारखान्यांच्या ५१६ कोटींच्या कर्जाला हमी; राज्य शासनाचा निर्णय

मोहिते-पाटील, विखे आणि महाडिकांच्या कारखान्यांचाही समावेश ...

Video : 'शरद पवारांच्या खांद्यावर बसून उंची मोजू नका, रोहित दादा जरा खाली उतरा' - Marathi News | 'Don't measure height by sitting on Sharad Pawar's shoulder, Rohit Dada just come down', gopichand padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 'शरद पवारांच्या खांद्यावर बसून उंची मोजू नका, रोहित दादा जरा खाली उतरा'

रोहित पवार हे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि न्यूज चॅनेल्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. नेहमीच या बड्या नेत्यांना सल्ले देत असतात. ...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौºयामुळे शरद पवारांचा कार्यक्रम लांबणीवर - Marathi News | Sharad Pawar's program postponed due to Chief Minister Uddhav Thackeray's visit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौºयामुळे शरद पवारांचा कार्यक्रम लांबणीवर

कार्यकर्त्यांचा सोलापुरात होणार मेळावा; राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा  ...

Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीदेखील मैदानात - Marathi News | Sharad Pawars Party NCP Says It Will Contest The Bihar Assembly Election 2020 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीदेखील मैदानात

Bihar Assembly Election 2020 NCP: खा. शरद पवार मुख्य प्रचारक : ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर ...

भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डांचा टोला; “शिवसेनेनं केलेला धोका हा भाजपाशी नव्हे तर...” - Marathi News | BJP president J. P Nadda Target Shiv Sena, Sharad Pawar & Congress over Agriculture bill issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डांचा टोला; “शिवसेनेनं केलेला धोका हा भाजपाशी नव्हे तर...”

BJP Maharashtra executive committee Meeting News: दादरच्या वसंत स्मृतीमध्ये भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडली, या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार प्रितम मुंडे, रक्षा खडसे आण ...