लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
कृषी संदर्भातील शरद पवारांच्या व्हायरल पत्रावर राष्ट्रवादीन दिलं स्पष्टीकरण - Marathi News | NCP's explanation on Sharad Pawar's viral letter regarding agriculture | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषी संदर्भातील शरद पवारांच्या व्हायरल पत्रावर राष्ट्रवादीन दिलं स्पष्टीकरण

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी. अन्यथा या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल आणि लोक आपल्या पद्धतीने या प्रश्नाची सोडवणूक करतील ...

'शरद पवारांनीच म्हटलंय, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय' - Marathi News | 'Sharad Pawar himself has said that farmers are being treated unfairly due to Agricultural Produce Market Committees', sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांनीच म्हटलंय, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय'

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी. अन्यथा या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल आणि लोक आपल्या पद्धतीने या प्रश्नाची सोडवणूक करतील. ...

केंद्राने शहाणपणाची भूमिका घ्यावी - शरद पवार - Marathi News | Center should play the role of wisdom - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राने शहाणपणाची भूमिका घ्यावी - शरद पवार

Sharad Pawar :  पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी. अन्यथा या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल ...

Farmers Protest: विरोधक मोदी सरकारला घेरणार; शरद पवारांसह अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रपतींना भेटणार - Marathi News | Many senior leaders including ncp president Sharad Pawar will meet the President Ramnath Kovind | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Farmers Protest: विरोधक मोदी सरकारला घेरणार; शरद पवारांसह अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रपतींना भेटणार

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आज दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. ...

'काहीही झालं तरी कृषी विधेयक कायदा रद्द होणार नाही'; शरद पवारांना भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | the Agriculture Bill will not be repealed; said bjp leader chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काहीही झालं तरी कृषी विधेयक कायदा रद्द होणार नाही'; शरद पवारांना भाजपाचं प्रत्युत्तर

मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा कायदा तयार केला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...

केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला - Marathi News | central government should think about farmers says ncp chief sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला

संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले. ...

मराठा आरक्षणासाठी शरद पवारांच योगदान बहूमुल्य | Pravin Gaikwad On Sharad Pawar | Maratha Reservation - Marathi News | Sharad Pawar's contribution for Maratha reservation is invaluable Pravin Gaikwad On Sharad Pawar | Maratha Reservation | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी शरद पवारांच योगदान बहूमुल्य | Pravin Gaikwad On Sharad Pawar | Maratha Reservation

...

सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेस नेतृत्वावर टीका टाळा, यशोमती ठाकूर यांची पवारांबाबत नाराजी? - Marathi News | Avoid criticizing the Congress leadership for the stability of the government, Yashomati Thakur's displeasure with Pawar? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेस नेतृत्वावर टीका टाळा, यशोमती ठाकूर यांची पवारांबाबत नाराजी?

Yashomati Thakur : ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव आहे’ असे विधान पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले होते. ...