लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
ईडीच्या आतल्या गोष्टी भाजपच्या माकडांना कशा कळतात?; संजय राऊतांचा सवाल - Marathi News | shiv sena mp sanjay raut attacks modi government and bjp over ed notice to his wife | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ईडीच्या आतल्या गोष्टी भाजपच्या माकडांना कशा कळतात?; संजय राऊतांचा सवाल

बायकांच्या पदराआडून वार करू नका; संजय राऊतांचा भाजपला इशारा ...

शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले... - Marathi News | p chidambaram said upa chairperson is not prime ministers post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले...

P Chidambaram And Sharad Pawar : शरद पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच यूपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी यावर भाष्य केलं आहे. ...

राऊतांची बॅटिंग सुरू असताना 'यूपीए अध्यक्ष' पदावरून शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; म्हणाले... - Marathi News | not interested in the post of upa president says ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राऊतांची बॅटिंग सुरू असताना 'यूपीए अध्यक्ष' पदावरून शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; म्हणाले...

शरद पवारांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांची जोरदार बॅटिंग ...

ईडीला आता कुणी घाबरत नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यानं व्यक्त केला संताप - Marathi News | No one is afraid of ED now, NCP leader expressed anger by nawab malik after notice to sanjay raut's wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीला आता कुणी घाबरत नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यानं व्यक्त केला संताप

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावण्यात आली, त्यासंदर्भात नवाब मलिक यांना विचारले असता हे भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ...

पार्थ पवारांना आमदारकीची उमेदवारी? जयंत पाटील म्हणतात... - Marathi News | Parth Pawar's candidature for MLA? Jayant Patil says ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पार्थ पवारांना आमदारकीची उमेदवारी? जयंत पाटील म्हणतात...

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक होईल. ...

पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता; शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार? - Marathi News | ncp leader parth pawar likely to contest by election from pandharpur mangalvedha assembly constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता; शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार?

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघातून संधी मिळण्याची शक्यता ...

आधी अजित पवारांनी पवारसाहेबांना 'ते' विचारावं? चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला - Marathi News | Should Ajit Pawar ask sharad Pawar first? Chandrakant Patil's sharp tola about pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी अजित पवारांनी पवारसाहेबांना 'ते' विचारावं? चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

माझ्या वाक्याने कुणी हुरळूनही जाऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये. मी कुठेच जाणार नाही. मी इथेच राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दश: कुणी अर्थ घेऊ नये, असे पाटील म्हणाले. ...

शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत - Marathi News | sadabhau khot criticism on sharad pawar farmer agitation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत

शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचं खोत म्हणाले.  ...