Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' सोहळ्यात घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके, मुंबई पोलिस आयुक्तांची बदली आणि सचिन वाझे प्रकरणावर थेट भाष्य केले ...
Home Minister Anil Deshmukh: या सगळ्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखही जबाबदार आहेत असा आरोप भाजपाने केला होता. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे ...
Nilesh Lanke Lokmat Maharashtrian Of The Year Award 2020 : निलेश लंके हे अहमदनगरच्या पारनेरचे आमदार असून हे उपक्रमशील आमदार म्हणून सर्वत्र परिचित आहेत. ...
सोनू सूदनं लॉकडाऊनमधले किस्से, सामाजिक बांधिलकी, महाराष्ट्राशी जुळलेलं नातं, मुंबईतील स्ट्रगल आणि नागपूरशी जुळलेली नाळ अशा सर्व आठवणींवर मनमोकळेपणानं संवाद साधला. ...