लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
बारामती शहराला २४ तास पाणीपुरवठा मिळणार; बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी - Marathi News | Towords 24 hours water supply to Baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती शहराला २४ तास पाणीपुरवठा मिळणार; बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी

बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास नगरपरिषदेची मंजुरी ...

ज्येष्ठ नेते शरद पवारांचा मदतीचा हात; बारामतीतील कोविड सेंटरला २५ लाखांचे आर्थिक पाठबळ - Marathi News | Sharad Pawar donates Rs 25 lakh to Kovid Center in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ नेते शरद पवारांचा मदतीचा हात; बारामतीतील कोविड सेंटरला २५ लाखांचे आर्थिक पाठबळ

कोरोना संकट आल्यापासुनच पवार यांनी बारामतीवर बारीक लक्ष ठेवुन आहेत. ...

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Uddhav Thackeray & Sharad Pawar Meeting - Marathi News | What exactly happened between Uddhav Thackeray and Sharad Pawar? Uddhav Thackeray & Sharad Pawar Meeting | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Uddhav Thackeray & Sharad Pawar Meeting

...

Maratha Reservation: संभाजीराजे छत्रपतींची पवार, राज ठाकरेंशी चर्चा - Marathi News | Maratha Reservation: Discussion of Sambhaji Raje Chhatrapati with Pawar and Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: संभाजीराजे छत्रपतींची पवार, राज ठाकरेंशी चर्चा

Maratha Reservation: मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे भेट घेऊन चर्चा केली. शुक्रवारी ते भूमिका जाहीर करणार आहेत. ...

Chhatrapati sambhaji raje: नाराज संभाजी राजेंची उद्या जाहीर पत्रकार परिषद; काय भूमिका घेणार? - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje called press conference tomorrow on Maratha Reservation Row | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chhatrapati sambhaji raje: नाराज संभाजी राजेंची उद्या जाहीर पत्रकार परिषद; काय भूमिका घेणार?

Maratha Reservation issue: राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी संभाजी राजेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंनी मोदींची या आधी 40 वेळा भेट घेतली ते सांगितले नाही, त्यांना भाजपाने काय काय दिले ते सांगत नाहीत ...

Maratha Reservation: “राज ठाकरे यांचं माझ्या भूमिकेला समर्थनच”; संभाजीराजेंनी सांगितला भेटीचा वृत्तांत - Marathi News | bjp sambhaji raje meets mns raj thackeray over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “राज ठाकरे यांचं माझ्या भूमिकेला समर्थनच”; संभाजीराजेंनी सांगितला भेटीचा वृत्तांत

Maratha Reservation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार संभाजीराजेंनी भेट घेतली. ...

"मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र शरद पवार कधी लिहिणार?" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams NCP Sharad Pawar Over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र शरद पवार कधी लिहिणार?"

BJP Keshav Upadhye Slams Sharad Pawar Over Maratha Reservation : भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

"संभाजीराजेंना शरद पवार अन् महाविकास आघाडी सरकारच्या जवळ जायचं असेल, तर..." - Marathi News | BJP leader Nilesh Rane has told MP Sambhaji Raje that the Maratha community has not given you to use the issue of reservation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजीराजेंना शरद पवार अन् महाविकास आघाडी सरकारच्या जवळ जायचं असेल, तर..."

संभाजीराजेंच्या या भेटीनंतर भाजपाचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. ...