लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sanjay Raut: सहकार खाते अमित शाहंकडे गेल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही... - Marathi News | shivsena leader MP sanjay raut reaction on amit shah's new Ministry of Cooperation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut: सहकार खाते अमित शाहंकडे गेल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही...

sanjay raut reaction on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे नव्या सहकार खात्याची जबाबदारी गेल्याच्या निर्णयाचे संजय राऊतांकडून स्वागत ...

बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक - Marathi News | Permanent tattoos of Pawar family members on the backs of family members in Baramati; Congratulations from Sharad Pawar himself and Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक

कुटुंबाबतील बारामतीकर तरुणाच्या पाठीवर चक्क 'साहेब' नावाने शरद पवारांचा चेहरा काढला ...

सहकार खात्यावर पवारांची पहिली प्रतिक्रिया | Sharad Pawar 1st Comment On Co-operation Department - Marathi News | Pawar's first reaction on co-operation account | Sharad Pawar 1st Comment On Co-operation Department | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकार खात्यावर पवारांची पहिली प्रतिक्रिया | Sharad Pawar 1st Comment On Co-operation Department

...

ॲड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेने घातली गळ; पक्षात येण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली भेट  - Marathi News | minister eknath shinde met advocate ujjwal nikal for entry in shiv sena political party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेने घातली गळ; पक्षात येण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

यापूर्वी शरद पवार यांनीदेखील दोन वेळा निकम यांना दिली होती राज्यसभेची ऑफर. निकम यांनी पवार यांची ऑफर नाकारली होती. ...

राजकारणात सर्वकाही सोयीनुसार घडते, शिवसेनेकडून नव्या सहकारमंत्र्यांचे स्वागत - Marathi News | In politics, everything happens according to convenience, Shiv Sena welcomes new co-operation ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणात सर्वकाही सोयीनुसार घडते, शिवसेनेकडून नव्या सहकारमंत्र्यांचे स्वागत

शिवसेनेच्या मुखपत्रात महाराष्ट्र सहकार आणि नव्याने सहकारमंत्री झालेल्या अमित शहांचे स्वागतच करावे, अशा आशयाने अग्रलेख लिहिण्यात आला आहे. तसेच, अमित शहांच्या सहकार प्रवेशाने कोणाचा थरथराट होण्याचं कारण नाही, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे ...

राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही : शरद पवार - Marathi News | There is no fact in the talk of any involvement in co-operation sector in the state speaks on nana patole too Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही : शरद पवार

Sharad Pawar : सहकार हा घटनेनुसार राज्य सरकारचा विषय, पवार यांचे वक्तव्य. पटोले लहान व्यक्ती, त्यांच्याबद्दल बोलणार नाही म्हणत पवारांचा टोला.  ...

Nilesh Rane reaction: 'शरद पवारांनी नाना पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला...' - Marathi News | Nilesh Rane reaction on sharad pawar comments to nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nilesh Rane reaction: 'शरद पवारांनी नाना पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला...'

Nilesh Rane reaction on sharad pawar comments to nana patole:नाना पटोलेंच्या टीकेला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ...

"नाना पटोलेंसारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही", शरद पवार - Marathi News | "I will not comment on the statement of a small man like Nana Patole", Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नाना पटोलेंसारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही", शरद पवार

लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता ...