Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Khed Alandi Assembly Election 2024 Result Live Updates: बाबाजी काळे यांना १५०१५२ एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना ९८४०९ मते मिळाली ...
Ambegaon Assembly Election 2024 Result Live Updates आंबेगावात पहिल्या फेरीपासून अत्यंत चुरशीची लढत झाली असून शेवटच्या विसाव्या फेरीत अवघ्या १५०० मतांनी वळसे पाटील विजयी झाले ...
Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली असून शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांचा पराभव केला ...
Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live Updates: अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा पराभव करत पठारे यांनी पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली ...
Baramati Assembly Election 2024 Result Live Updates: शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात अजितदादांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उतरविले होते. यामुळे निवडणूक अजित पवारांना जड जाईल असे वाटत होते. ...