लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sanjay Raut: दिल्लीत भेटीगाठींचं सत्र! आता संजय राऊत शरद पवारांच्या घरी, भेटीनंतर दोघंही उपराष्ट्रपतींकडे रवाना - Marathi News | Sanjay Raut meets Sharad Pawar in delhi both went for meeting with Vice President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sanjay Raut: दिल्लीत भेटीगाठींचं सत्र! आता संजय राऊत शरद पवारांच्या घरी, भेटीनंतर दोघंही उपराष्ट्रपतींकडे रवाना

Sanjay Raut Meets Sharad Pawar: शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर दोघंही उपराष्ट्रपतींकडे रवाना ...

Sharad Pawar: अतिउत्साहात तत्वांचा बळी नको!; सहकार कायद्यातील विसंगतीवरुन पवारांचं मोदींना सविस्तर पत्र - Marathi News | Sharad Pawar Meet Narendra Modi and gave memorandum regarding recent developments in Cooperative sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sharad Pawar: अतिउत्साहात तत्वांचा बळी नको!; सहकार कायद्यातील विसंगतीवरुन पवारांचं मोदींना सविस्तर पत्र

Sharad Pawar letter To PM Narendra Modi: सहकार क्षेत्राशी संबंधित अधिनियमातील मुलभूत तरतुदींमध्ये विसंगती असल्याचं पवार यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं आहे. ...

पंतप्रधान मोदी-शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?; राष्ट्रवादीनं दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | pm modi and ncp chief sharad pawar discussed banking act and rules says nawab malok | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान मोदी-शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?; राष्ट्रवादीनं दिली महत्त्वाची माहिती

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या बहुचर्चित भेटीवर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण ...

पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार? - Marathi News | pm narendra modi meets bjp leader devendra fadnavis before meeting ncp chief sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार?

दिल्लीतील भेटीगाठी आणि त्यांचा घटनाक्रम अतिशय लक्षवेधी; चर्चांना उधाण ...

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण - Marathi News | ncp chief Sharad Pawar meets PM Narendra Modi in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण

पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ...

नाना पटोलेंच्या बोलण्याने आम्हाला खुप फरक पडत नाही : प्रफुल पटेल - Marathi News | Nana Patoles speech doesnt make much difference to us said former minister Praful Patel | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाना पटोलेंच्या बोलण्याने आम्हाला खुप फरक पडत नाही : प्रफुल पटेल

Praful Patel on Nana Patole : काँग्रेस प्रभारी पाटील काय म्हणतात, हे जास्त महत्वाचे आहे, प्रफुल पटेल यांचं वक्तव्य. ...

... मात्र शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये : रामदास आठवले  - Marathi News | minister ramdas athavle speaks on ncp leader sharad pawar president obc senses needed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... मात्र शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये : रामदास आठवले 

जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं आठवले यांचं वक्तव्य. ओबीसींचा डाटा अंदाजे‌ तयार करण्यात आलेला असल्यानं केंद्र सरकार तो देत नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण. ...

आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा अद्याप निश्चित नाही: शरद पवारानंतर आता अजितदादांची 'गुगली'  - Marathi News | The location of the international airport is yet to be decided: After Sharad Pawar now Ajit's statement on from the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा अद्याप निश्चित नाही: शरद पवारानंतर आता अजितदादांची 'गुगली' 

पुरंदर विमानतळाच्या जागेवरून संभ्रम निर्माण.... ...