लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय, योगी-भाजपाचे टेन्शन वाढणार - Marathi News | In Uttar Pradesh, the NCP will form an alliance with the Samajwadi Party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय, योगी-भाजपाचे टेन्शन वाढणार

Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

LIVE - Sharad Pawar । शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेच थेट प्रक्षेपण - Marathi News | LIVE - Sharad Pawar. Live broadcast of Sharad Pawar's press conference | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Sharad Pawar । शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेच थेट प्रक्षेपण

...

Sharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात... - Marathi News | Sharad Pawar reaction on Sanjay Raut statement about Uddhav Thackeray should lead country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात...

Sharad Pawar: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. ...

Maharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Maharashtra Flood Sharad Pawar appeal to leaders not to visit flood affected areas in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा

Maharashtra Flood, Sharad Pawar: नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे ...

Sharad Pawar: पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर - Marathi News | Sharad Pawar 16,000 kits for flood victims a team of 250 doctors NCP announces help to flood affected area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar: पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर

Sharad Pawar On Maharashtra Flood: राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं येत्या दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार ...

भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी ममता बॅनर्जींची रणनीती; विरोधकांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक  - Marathi News | Mamata Banerjee's strategy to remove BJP from power; Opposition holds important meeting in Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी ममता बॅनर्जींची रणनीती; विरोधकांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक 

ममता यांच्या पुढाकाराने विरोधकांची बुधवारी बैठक, आघाडीबाबत होणार चर्चा  ...

भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक - Marathi News | TMC Mamata Banerjee to meet senior opposition leaders during delhis visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक

ममता बॅनर्जी यांनी 21 जुलैच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यासंदर्भात सांगितले होते. ...

मामा.. हात  धुऊन घ्या ! ‘इंदापुरी’ भांडण ‘सोलापुरी’ अंगणी.. - Marathi News | Mama .. wash your hands! ‘Indapuri’ quarrel ‘Solapuri’ courtyard .. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मामा.. हात  धुऊन घ्या ! ‘इंदापुरी’ भांडण ‘सोलापुरी’ अंगणी..

लगाव बत्ती.. ...