Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Marathi iN Mumbai: चाळीच्या जागी जेव्हा इमारती उभ्या राहतील, नवीन घरे मिळतील ती विकू नका. मुंबईतला मराठी टक्का घालवू नका, या ठिकाणचा मराठी आवाज टिकला, दिसला पाहिजे, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून आज पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ झाला. बीडीडी चाळकऱ्यांना आलिशान फ्लॅट दिला जाणार आहे पाहा... ...
लोकनेते, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी आमदार ते मुख्यमंत्री या कारकिर्दीत विधिमंडळात केलेल्या भाषणांचा ‘दिलखुलास’ हा अप्रतिम ग्रंथ सध्या तयार होतोय. ...
ममता 26 जुलैपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा आणि सोनिया गांधींपासून ते शरद पवार अशा दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत. 'मी शरद पवारांशी बोलले. ...
Ganpatrao Deshmukh: महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल, असेही शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे. ...