लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला - Marathi News | ncp hasan mushrif replied bjp chandrakant patil over sharad pawar and sanjay raut criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला

राज्यातील जनतेला राज ठाकरे यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणारी ही भेट ठरू नये, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. ...

शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बाेम्मई यांची भेट, पाणीवाटप व पूरस्थितीबाबत चर्चा - Marathi News | Meeting between Sharad Pawar and Karnataka Chief Minister Bammai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बाेम्मई यांची भेट, पाणीवाटप व पूरस्थितीबाबत चर्चा

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेंगळुरू येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांची सदिच्छा भेट घेटली. दाेन्ही नेत्यांनी यावेळी पाणी वाटप आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सहकार्याबाबत चर्चा केली. ...

'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar comment on mns and bjp alliance for upcoming elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान

Bala Nandgaonkar on mns-bjp alliance: आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

"राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार " | Anjali Damania | Amit Shah | Sharad Pawar | BJP-NCP | India - Marathi News | "NCP and BJP will come together" Anjali Damania | Amit Shah | Sharad Pawar | BJP-NCP | India | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार " | Anjali Damania | Amit Shah | Sharad Pawar | BJP-NCP | India

...

अमित शहांच्या पुणे दौऱ्यासाठी शरद पवारांची ‘साखरपेरणी’ - Marathi News | Sharad Pawar's 'sugar sowing' for Amit Shah's Pune tour | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शहांच्या पुणे दौऱ्यासाठी शरद पवारांची ‘साखरपेरणी’

देशाचे नवे सहकारमंत्री अमित शहा यांची खासदार शरद पवार यांनी नुकतीच दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या वेळी त्यांना पुण्यातील वसंतदादा साखर संस्था (व्हीएसआय) भेटीचे निमंत्रण पवार यांनी दिले. ...

नक्की या! शरद पवारांचं अमित शहांना 'गोड' निमंत्रण; दोन नेत्यांमधील केमिस्ट्री वाढणार? - Marathi News | ncp chief Sharad Pawar invites amit shah to vasantdada sugar institute pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नक्की या! शरद पवारांचं अमित शहांना 'गोड' निमंत्रण; दोन नेत्यांमधील केमिस्ट्री वाढणार?

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा पुण्यात येणार ...

शिवशंकर भाऊंच्या निधनानंतर केंद्रीयमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली, जागवल्या आठवणी - Marathi News | Tributes from veterans leader after the demise of Shivshankar Bhau, evoked memories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवशंकर भाऊंच्या निधनानंतर केंद्रीयमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली, जागवल्या आठवणी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाऊंना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

महायुद्ध LIVE - मुंबईत मराठी माणसाचं राजकारण! With Ashish Jadhao | Uddhav Thackeray | Sharad Pawar - Marathi News | World War LIVE - Politics of Marathi man in Mumbai! With Ashish Jadhao | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - मुंबईत मराठी माणसाचं राजकारण! With Ashish Jadhao | Uddhav Thackeray | Sharad Pawar

...