लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Amit Shah, Sharad Pawar, Gautam Adani were also present in that meeting of BJP and NCP alliance in 2019 - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवारांनी पुन्हा एकदा २०१९ च्या निकालानंतर घडलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केले आहे.  ...

हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा - Marathi News | Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Hadapsar Public meeting of both on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा

हडपसरमध्ये महायुतीचे चेतन तुपे, आघाडीचे प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत होणार ...

'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले... - Marathi News | It is unfair to say that Sharad Pawar spoiled the politics of Maharashtra, said Nitin Gadkari on Raj Thackeray's statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...

Nitin Gadkari Raj Thackeray Sharad Pawar: महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका झाला, त्याला शरद पवार कारणीभूत असल्याचे विधान राज ठाकरेंनी केले. याबद्दल नितीन गडकरींनी त्यांची भूमिका मांडली.  ...

रावसाहेब दानवेंचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडीओ चर्चेत; पवारांचा टोला, राऊतांचीही टीका - Marathi News | Sharad Pawar and Sanjay Raut taunt to bjp over raosaheb danve viral video of kicking to party worker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रावसाहेब दानवेंचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा व्हिडीओ चर्चेत; पवारांचा टोला, राऊतांचीही टीका

Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवे हे नेहमी त्यांच्या बोलण्यामुळे आणि शैलीमुळे चर्चेत असतात. आता रावसाहेब दानवेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, विरोधकांनी त्यावरून भाजपवर टीका केली आहे.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "युगेंद्र लहानाचा मोठा मुंबईत झाला, कुठलाही अनुभव ..." अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra assembly Vidhan Sabha Election 2024 Yugendra pawar grew up in Mumbai Ajit Pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"युगेंद्र लहानाचा मोठा मुंबईत झाला, कुठलाही अनुभव ..." अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला. ...

...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा - Marathi News | then we will not tolerate this Devendra Fadnavis direct warning to Mahavikas Aghadi along with Owaisi Love Jihad razakar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा

"त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल, तर हे आम्ही सहन करणार नाही..."  ...

राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sanjay Raut targets MNS Raj Thackeray who criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शा‍ब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रोळीतील राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय राऊत आक्रमक झालेत.  ...

शरद पवार : जखमी वाघाची निकराची झुंज - Marathi News | special article Sharad Pawar The battle of the injured tiger | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार : जखमी वाघाची निकराची झुंज

वय आणि आजार यामुळे त्यांच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी त्यांचे धूर्त मन मुळीच सुस्तावलेले नाही, हे स्पष्ट दिसते आहे! ...