Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
शरद पवार, लवासा प्रकल्प आणि एचसीसीचे व्यवस्थापकीय संचालक अजित गुलाबचंद यांना फायदा व्हावा, यासाठी २००४ मध्ये विधानसभेच्या एक अधिवेशनात बॉम्बे टेनेन्सी अँड अग्रीकल्चर लँड ऍक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला सर्वांनी विरोध ...
माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या सत्कार समारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ...
Sharad Pawar: कोरोनासारख्या विषाणूमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट आले आहे. अशा कालखंडात रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी संस्थेतील सर्व अधिकारी आणि शिक्षकां ...
महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची टीका शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केली आहे. ...
मला क्रिकेट पाहण्याची आवड होती. आयुष्यात पहिल्यांदा पुण्यात मी क्रिकेटचा सामना पाहिला. दुसरी मॅच मात्र गमतीची होती. त्यावेळी 'मुंबई' विरुद्ध 'महाराष्ट्र' ही मॅच सातारा इथे झाली होती. त्यात महाराष्ट्र संघाच्या कप्तानपदी चंदू बोर्डे होते. तर मुंबईच्या ...