लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | maharashtra ncp minister jitendra awhad said how he came close to sharad pawar politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा

Jitendra Awhad-Sharad Pawar : एकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला. ...

Sararthi वर थेट शरद पवारांचे लक्ष; संस्थेची जबाबदारी अजित पवारांकडे - Marathi News | Sharad Pawar's direct attention to Sararthi Sanstha now the responsibility lies with Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sararthi वर थेट शरद पवारांचे लक्ष; संस्थेची जबाबदारी अजित पवारांकडे

सारथीच्या सध्याची कामे व भविष्यातील नियोजनाचा घेतला आढावा ...

विखे पाटलांकडून निमंत्रण नाही, तरीही पवार अन् गडकरी एकाच मंचावर - Marathi News | No invitation from sujay Vikhe Patil, yet Pawar and Gadkari on the same stage in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे पाटलांकडून निमंत्रण नाही, तरीही पवार अन् गडकरी एकाच मंचावर

विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांनाच परिचीत आहे. त्यातही, शरद पवार यांचे अहमदनगर जिल्ह्यात जातीने लक्ष असते. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी सुजय विखेंना आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने ते भाजपात गेले होते. ...

मला माफी असावी...; CA परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवतीचं शरद पवारांना भावूक पत्र - Marathi News | I'm sorry ...; An emotional letter to Sharad Pawar from a young woman who passed the CA exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला माफी असावी...; CA परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवतीचं पवारांना भावूक पत्र

हे पत्र आज साहेबांच्या टपालात मला मिळाले आणि वाचून समाधान वाटले. सोनाली सारख्या गुणवंत मुलीचे स्वप्न साकारले याचा आनंद वाटतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ...

'सुप्रियानं' साकारला शरद पवारांचा पुतळा - Marathi News | Supriya realizes Sharad Pawar's statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सुप्रियानं' साकारला शरद पवारांचा पुतळा

आंबेगाव परिसरातील विकासकामांच्या लोकार्पण दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जुन पुतळ्याच्या कामाला भेट दिली आणि पुतळा पाहून शिंदे यांच्या कलेचं कौतुक केलं. ...

...तर राजकारणातून निवृत्ती घेईन; मदन भोसलेंचं थेट आमदार मकरंद पाटलांना चॅलेंज - Marathi News | Then I will retire from politics; Madan Bhosale challenge to MLA Makrand Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राजकारणातून निवृत्ती घेईन; मदन भोसलेंचं थेट आमदार मकरंद पाटलांना चॅलेंज

किसन वीर कारखान्यावर विरोधकांकडून होणारे आरोप धादांत खोटे, मदन भोसलेंचं स्पष्टीकरण ...

"सोनियांनी २००४ मध्ये पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं; काँग्रेसची दुर्दशा झाली नसती" - Marathi News | Sonia Gandhi should have made Pawar PM in 2004 says Ramdas Athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनियांनी २००४ मध्ये पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं; काँग्रेसची दुर्दशा झाली नसती"

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष होतात, तर सोनियाही भारताच्या पीएम होऊ शकत होत्या; आठवलेचं विधान ...

तुरुंगात असताना 'त्यांनी' माझा जीव वाचवला; भुजबळांनी मानले कपिल पाटलांचे जाहीर आभार - Marathi News | he saved my life ncp leader chhagan bhujbal thanks mlc kapil patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुरुंगात असताना 'त्यांनी' माझा जीव वाचवला; भुजबळांनी मानले कपिल पाटलांचे जाहीर आभार

जळगावातील ओबीसी परिषदेत छगन भुजबळांची तुफान टोलेबाजी ...