Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Sharad Pawar : शरद पवार यांनी लंकेच्या घरी भेट देत एकप्रकारे लंके आपल्या किती जवळचे कार्यकर्ते आहेत, हेच दाखवून दिलंय. त्यामुळे, नगरमध्ये राष्ट्रवादीचा मोठा चेहरा म्हणूनही आता लंकेकडे पाहिल्यास नवल वाटता कामा नये ...
Lakhimpur Protest : आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा हिंसक प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, असे पवार यांनी म्हटलं आहे. ...
'लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात आव्हाड यांनी ‘लोकमत’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपला राजकीय प्रवास सांगितला. ...
अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे साधे राहणीमान आणि साधे घर नेहमीच चर्चेत राहिले आहे. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार हेही लंके यांच्या हंगा येथील घरी आले. यावेळी आमदार लंके यांच्या आई-वडिलांची पवार यांनी आस्थेने चौकशी केली. ...