लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
एक पडदा चित्रपटगृहांना लवकरच सवलती देणार! शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा - Marathi News | single screen theatre will soon get concessions cm uddhav thackeray and sharad pawar discussed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक पडदा चित्रपटगृहांना लवकरच सवलती देणार! शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा

मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या. ...

"पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनास परवानगी द्या; शेतकरी श्रीमंत होईल" - Marathi News | Allow the production of herbal tobacco sadabhau khot writes to sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनास परवानगी द्या; शेतकरी श्रीमंत होईल"

सदाभाऊ खोत यांनी पत्राद्वारे शरद पवारांकडे केली मागणी ...

शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता, RSS ने आम्हाला तसे शिकवलेच नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | there never disrespect sharad pawar rss bjp chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता, RSS ने आम्हाला तसे शिकवलेच नाही - चंद्रकांत पाटील

पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीच्या कार्यक्रमात बोलत असताना अनावधानाने शरद पवार यांच्याबद्दल एकेरीउल्लेख आला. ...

“सत्ताधाऱ्यांकडून बळीराजाची लूट, शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच” - Marathi News | raju shetti criticized pm modi govt and sharad pawar over farmers issue and frp | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“सत्ताधाऱ्यांकडून बळीराजाची लूट, शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी, शरद पवार एकसारखेच”

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सातत्याने केंद्रातील मोदी सरकार (PM Modi) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आहेत. ...

शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही  - चंद्रकांत पाटील - Marathi News | sharad pawar curse central government chandrakant patil bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही  - चंद्रकांत पाटील

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या टीकेवर बोलताना पाटील म्हणाले, धाडी कुठे टाकायच्या हे केंद्र सरकार ठरवत नाही. सर्व यंत्रणा या स्वायत्त आहेत ...

"ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते, त्यांच्याच कौतुकाचं तुणतुणं वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली" - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena over saamna editorial critize bjp fadnavis chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते, त्यांच्याच कौतुकाचं तुणतुणं..."

भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका. पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे : भाजप ...

गल्लीपासून दिल्लीपर्यंत लुटणारा भाजप दूर करा- शरद पवार - Marathi News | Centre against workers interest shouldnt be in power says Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गल्लीपासून दिल्लीपर्यंत लुटणारा भाजप दूर करा- शरद पवार

‘दिल्लीपासून गल्ली’पर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. या लूट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. ...

'महाराष्ट्रातील सरकार तरीही झुकणार नाही'; शरद पवार यांचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | The government in Maharashtra will not bow down; NCP President Sharad Pawar warns central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रातील सरकार तरीही झुकणार नाही'; शरद पवार यांचा केंद्र सरकारला इशारा

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज संपन्न झाला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी महागाई, केंद्राच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा उहापोह या मेळाव्याच्या माध्यमातून केला. ...