Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. ...
अजितदादांकडून सगळी सूत्र काढली? शाहरूख खानच्या मुलाची कोणीतरी पाठराखण करतय. समीर वानखेडे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, त्यांची पाठराखण आम्ही का करू? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेरोजगार झाल्यासारखे वकीलपत्र घेतले आहे. नवाब मलिकांनी काय करावं हा त्यांचा प ...
Sharad Pawar :मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत एकूण ३४ जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. त्यापैकी ३१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये फक्त दोन मते शिंदे यांना मिळाली. ...
शरद पवार आणि धनंजय शिंदे यांच्यात झालेल्या ग्रंथालयाच्या अध्यक्षपदासाठी एकूण 31 जणांनी मतदान केलं. त्यामध्ये, शरद पवार यांना 29 मतं मिळाली असून विरोधी शिंदे यांना केवळ 2 मतं मिळाली आहेत. ...
Home Minister Dilip Walse : ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील यांच्याशी अराजकीय गप्पा मारल्या. यावेळी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से याबद्दल वळसे-पाटील मोकळेपणाने बोलले. ...
Sharad Pawar Statement Controversy: आता एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी अजब मागणी केल्यानं हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. ...