Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी सुरू केलेला लढा अविरत सुरू राहणार असून, सत्याची कास धरून आदिवासी बां ...
मागील काही वर्षात राज्यातील अनेक सहकारी संस्था बंद पडल्या हे शेतकऱ्यांसाठी दुर्दैव आहे; पण पुन्हा एकदा सहकार उभा राहण्यासाठी राज्यकर्ते प्रयत्न करत आहेत. बंद पडलेला रानवड साखर कारखाना सुरू झाला तसाच निफाड व नाशिक साखर कारखानाही सुरू करण्यासाठी प्रयत् ...
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज नाशिक येथे एक मोठे विधान केले आहे. अन्यायाविरोधात लढणारे आदिवासी हे नक्षलवादी (Naxalites) असून शकत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. मात्र, अद्याप कुठलाही तोडगा यावर निघालेला नाही. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. ...
Anil Parab met Sharad Pawar: आझाद मैदानावरील आंदोलनात शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. शुक्रवारी आझाद मैदानावरील आंदोलक कामगारांची संख्या शुक्रवारी निम्म्याने कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. ...