लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
आमच्या नेत्याला ५ लाखांचा सूट अन् हजारो रुपयांचे मशरुम खावे लागत नाही- अमोल कोल्हे - Marathi News | NCP MP Amol Kolhe has praised party president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या नेत्याला ५ लाखांचा सूट अन् हजारो रुपयांचे मशरुम खावे लागत नाही- अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांबाबत कौतुकोद्गार काढले.  ...

शरद पवारांना सांगा, कोरोनामध्ये जास्त फिरु नका; मोदींच्या सल्ल्यावर पटेल यांचं पॉवरफूल उत्तर - Marathi News | NCP leader Praful Patel lauded NCP chief Sharad Pawar on his 81th birthday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांना सांगा, कोरोनामध्ये जास्त फिरु नका; मोदींच्या सल्ल्यावर पटेल यांचं पॉवरफूल उत्तर

शरद पवार हे शेतकऱ्यांबद्दल तळमळीने बोलतात म्हणून नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करुन दाखवलं आहे. ...

Sharad Pawar Birthday: “शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक असतो”; जयंत पाटील यांची स्तुतिसुमने - Marathi News | ncp jayant patil praised sharad pawar on his birthday program at nehru centre mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक असतो”; जयंत पाटील यांची स्तुतिसुमने

शरद पवार यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे मोठे परिवर्तन घडले, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

'शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व'- संजय राऊत - Marathi News | 'Sharad Pawar is the greatest leader of Maharashtra after Yashwantrao Chavan' - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व'- संजय राऊत

'शरद पवार यांच्याशिवाय महाविकास आघाडी शक्य नव्हती.' ...

'गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती, शिवसेना फक्त त्यांनाच कळाली'- संजय राऊत - Marathi News | If it was Gopinath Munde, the alliance would not have broken, said Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती, शिवसेना फक्त त्यांनाच कळाली'- संजय राऊत

'शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच माहित होतं. त्यांच्यासारखा नेता आज भाजपमध्ये नाही.' ...

कमी भांडवलात यशासाठी समोरच्यांची नावे लक्षात ठेवा; शरद पवारांनी उलगडले राजकारणातील यशाचे गमक  - Marathi News | Remember the names of the front for success with less capital sharad pawar on political success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी भांडवलात यशासाठी समोरच्यांची नावे लक्षात ठेवा; शरद पवारांनी उलगडले राजकारणातील यशाचे गमक 

शरद पवार यांनी १९८८ ते ९६ या कालखंडात दिलेल्या भाषणांचा संग्रह असलेले ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी येथील नेहरू सेंटरमध्ये पार पडला. ...

शरद पवार हे जादूगार; जे काम होत नाही, ते करतातच: जितेंद्र आव्हाड - Marathi News | jitendra awhad appreciate and said sharad pawar is a magician | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार हे जादूगार; जे काम होत नाही, ते करतातच: जितेंद्र आव्हाड

समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठीच माझ्याकडे गृहनिर्माण हे खाते शरद पवार यांनी दिले आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

'काय गं कुसूम मुंबईला कशी, कसं चाललंय'?; शरद पवारांनी भेटायला आलेल्या महिलेला म्हटलं अन्...  - Marathi News | NCP President Sharad Pawar told a story when he was the Chief Minister Of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काय गं कुसूम मुंबईला कशी, कसं चाललंय'?; पवारांनी भेटायला आलेल्या महिलेला म्हटलं अन्... 

शरद पवार यांची कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याच्या खुबीवर चर्चा झाली. यावेळी पवार यांनी एक किस्सा सांगितला.  ...