लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मनसे-भाजपा एकत्र येऊन निवडणूक लढवणार?; राज ठाकरेंचं तीन शब्दांत उत्तर - Marathi News | i dont know mns chief raj thackeray on alliance with bjp in upcoming elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे-भाजपा एकत्र येऊन निवडणूक लढवणार?; राज ठाकरेंचं तीन शब्दांत उत्तर

भाजप-मनसे युतीच्या प्रश्नाला राज ठाकरेंचं अवघ्या तीन शब्दांत उत्तर ...

काँग्रेसमध्ये जाणार होतो, पवारांचा फोन आला अन्...; मलिकांनी सांगितला 'तो' किस्सा! Nawab Malik - Marathi News | I was going to Congress, Pawar's phone rang and ...; Malik told 'that' story! Nawab Malik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमध्ये जाणार होतो, पवारांचा फोन आला अन्...; मलिकांनी सांगितला 'तो' किस्सा! Nawab Malik

काँग्रेसमध्ये चाललो होतो, पवारांनी थांबवलं; पवारांसमोर मलिक स्पष्टच बोलले!. काँग्रेसमध्ये जाणार होतो, पवारांचा फोन आला अन्...; मलिकांनी सांगितला 'तो' किस्सा! Nawab Malik | Sharad Pawar #politics #NCP #news #maharashtra #lokmat ...

काँग्रेसमध्ये जाणार होतो, पवारांचा फोन आला अन्...; मलिकांनी सांगितला 'तो' किस्सा! Nawab Malik - Marathi News | I was going to join Congress, Pawar's phone rang and ...; Malik told 'that' story! Nawab Malik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमध्ये जाणार होतो, पवारांचा फोन आला अन्...; मलिकांनी सांगितला 'तो' किस्सा! Nawab Malik

काँग्रेसमध्ये चाललो होतो, पवारांनी थांबवलं; पवारांसमोर मलिक स्पष्टच बोलले!. काँग्रेसमध्ये जाणार होतो, पवारांचा फोन आला अन्...; मलिकांनी सांगितला 'तो' किस्सा! Nawab Malik | Sharad Pawar #politics #NCP #news #maharashtra #lokmat Subscribe to Our Channe ...

'महाराष्ट्रात शरद पवारांचं नेतृत्व फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे'; राणेंचा कोल्हेंच्या विधानावरुन टोला - Marathi News | BJP leader and former MP Nilesh Rane has criticized NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रात शरद पवारांचं नेतृत्व फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे'; राणेंचा कोल्हेंच्या विधानावरुन टोला

अमोल कोल्हे यांच्या विधानानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. ...

“जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट दिली” - Marathi News | bjp yuva morcha vikrant patil criticised jitendra awhad over mhada exam postponde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट दिली”

विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याची एकही संधी राज्य सरकार सोडताना दिसत नाही, अशी टीका भाजपने केली आहे. ...

Sharad Pawar Birthday: “शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल”: छगन भुजबळ - Marathi News | chhagan bhujbal said political history can repeat in delhi in 2024 in sharad pawar leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल”: छगन भुजबळ

Sharad Pawar Birthday: साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यांसह विविध क्षेत्रात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

Sharad Pawar Birthday: “‘ती’ कविता ऐकली की रात्री झोप येत नाही, आपण स्वत: गुन्हेगार आहोत असं वाटतं”: शरद पवार - Marathi News | sharad pawar said a poet and his poem saying feeling guilty after listening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘ती’ कविता ऐकली की रात्री झोप येत नाही, आपण स्वत: गुन्हेगार आहोत असं वाटतं”: शरद पवार

तो तरुण म्हणाला की, तुमच्या सर्वांविरुद्ध विचार करतोय; वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी सांगितली विशेष आठवण. ...

Sharad Pawar Birthday: “देश व सामान्य लोकांसमोर असंख्य प्रश्न, यावर आपल्यालाच उपाय शोधायचा आहे”: शरद पवार - Marathi News | sharad pawar said country and common man facing lots of issues and we should find solution on it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देश व सामान्य लोकांसमोर असंख्य प्रश्न, यावर आपल्यालाच उपाय शोधायचा आहे”: शरद पवार

Sharad Pawar Birthday: उपेक्षित वर्गावर झालेल्या अत्याचार, अन्यायाची अस्वस्थता दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची परिकाष्टा करण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले. ...