लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
OBC Reservation: “शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार, प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश” - Marathi News | bjp gopichand padalkar criticised thackeray govt over obc reservation after sc order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार, प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश”

सुरुवातीपासून प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणला जातोय, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

विधानपरिषदेच्या सहा जागा, कोणत्या उमेदवाराला किती मतं? Legislative Council Election | Maharashtra - Marathi News | Six seats in the Legislative Council, which candidate gets how many votes? Legislative Council Election | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेच्या सहा जागा, कोणत्या उमेदवाराला किती मतं? Legislative Council Election | Maharashtra

Maharashtra : Legislative Council Election महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली... स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सहा आमदार विधानपरिषदेवर निवडून गेलेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना महाराष्ट्रात रंगला. या सहा ...

पवारांनाही आले हसू... उदयनराजेंनी दिल्लीतील 6 जनपथवर जाऊन घेतली भेट - Marathi News | Smile to Sharad Pawar too ... Udayan Raje Bhosale visited 6 Janpath in dehi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवारांनाही आले हसू... उदयनराजेंनी दिल्लीतील 6 जनपथवर जाऊन घेतली भेट

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोठ्या जल्लोषात कार्यक्रमही घेण्यात आला. ...

सोनिया गांधी यांनी घेतली शरद पवार, फारुक अब्दुल्ला आदी नेत्यांची भेट; विरोधी ऐक्याचे प्रयत्न - Marathi News | Sonia Gandhi met ncp leaders Sharad Pawar and former cm j & k Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी यांनी घेतली शरद पवार, फारुक अब्दुल्ला आदी नेत्यांची भेट; विरोधी ऐक्याचे प्रयत्न

Sonia Gandhi Meets Sharad Pawar, Farooq Abdullah : ममता बॅनर्जी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न. ...

Sonia Gandhi meets Sharad Pawar: शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट; बैठकीचे कारण गुलदस्त्यात, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | sonia gandhi meets sharad pawar farooq abdullah other opposition leaders to evolve joint strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट; बैठकीचे कारण गुलदस्त्यात, राजकीय चर्चांना उधाण

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील भेटीवेळी संजय राऊतांसह फारूक अब्दुल्ला आणि मल्लिकार्जुन खरगे हेदेखील उपस्थित होते. ...

शरद पवारांना शुभेच्छा देताना पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा Sharad Pawar | Pankaja Munde - Marathi News | While wishing Sharad Pawar, Pankaja Munde aims at Dhananjay Munde Sharad Pawar | Pankaja Munde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना शुभेच्छा देताना पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा Sharad Pawar | Pankaja Munde

'परळीत मुंडे साहेबांच्या जयंतीत पवार साहेब सामील' भाजपचे दिवंगत नेते Gopinath Munde आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष Sharad Pawar यांचा जन्मदिवस एकच तो म्हणजे १२ डिसेंबर.. या दिवशी बीडमध्ये गोपीनाथ मुंडे आणि बारामतीत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्या ...

“शरद पवारांनी माढातून माघार घेतली, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी PM मोदींची तुलना नको” - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied ncp amol kolhe over his statement on sharad pawar and pm modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांनी माढातून माघार घेतली, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी PM मोदींची तुलना नको”

पराभवाच्या भीतीने शरद पवारांनी माघार घेतली आणि पंतप्रधान मोदी वाराणसीतून निवडून आले. ...

महाराष्ट्र गेली ६० वर्षं 'शरदचंद्रदर्शन' करतोय; पवारांच्या जिद्दीला राज ठाकरेंचा सलाम - Marathi News | Maharashtra has been doing 'Sharad Chandradarshan' for the last 60 years; Raj Thackeray salutes Sharad Pawar's stubbornness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र गेली ६० वर्षं 'शरदचंद्रदर्शन' करतोय; पवारांच्या जिद्दीला राज ठाकरेंचा सलाम

शरद पवार यांनी यांचा वाढदिवस साजरा झाला, आपण कशारितीने शुभेच्छा दिल्या, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला होता ...