Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
ST Strike And Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरू झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. ...
एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशी प्रभावित झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याचं वर्णन न केलेलं बरं, अशा शब्दात शरद पवारांनी जनतेचे हाल व्यक्त केले आहेत ...
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे.. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे.. यातील सर्वात जास्त शिवसेना पक्षात कुरबुरी असल्याचं पाहायला मिळते.. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महाव ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. पण आज शरद पवार, उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील आणि राजेश टोपे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना समन्वयाच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांनी एक उदाहरणच दिलं. ज ...