Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Coronavirus : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पवार यांनी टि्वटरवरून दिली आहे. आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...
ज्येष्ठ लेखक आणि व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट ( वय ७७) यांचे दीर्घ आजाराने पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी निधन झाले ...
Malegaon Municipal Corporation : राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधून एकमेकांमध्ये पक्षांतराची मालिका सुरूच आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला धक्का दिला आहे. ...
Rohit Pawar Tweet Sharad Pawar : आजोबा आणि नातू हे नातं तसं खास असतं... मग ते सामान्य कुटुंब असो, किंवा राजकारणी... शरद पवार आणि रोहित पवार यांचं नातंही तसं खास आहे.. आजोबा शरद पवार हे खासदार आहेत... तर आता त्यांचा नातू रोहित आमदार आहे... बाहेर सभांम ...