लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
चिकाटी असली की सगळं शक्य, पण हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका; CM उद्धव ठाकरेंचं आवाहन - Marathi News | m uddhav thackeray addressing patrawala chawl lay foundation stone programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिकाटी असली की सगळं शक्य, पण हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका; CM उद्धव ठाकरेंचं आवाहन

चिकाटी असली की सारंकाही शक्य होतं. मुंबईत घर मिळवण्यासाठी केलेला संघर्ष लक्षात ठेवा आणि हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका अशी माझी अट समजा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं आहे. ...

News & Views Live: २०२४ च्या आधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं आव्हान Prashant Kishor vs Sharad pawar - Marathi News | News & Views Live: Challenge of Presidential Election before 2024 Prashant Kishor vs Sharad Pawar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: २०२४ च्या आधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं आव्हान Prashant Kishor vs Sharad pawar

News & Views Live: २०२४ च्या आधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं आव्हान Prashant Kishor vs Sharad pawar ...

Koregaon Bhima: कोरेगाव-भीमा प्रकरणात पवारांची साक्ष, लवकरच आयोगासमोर हजर - Marathi News | Koregaon Bhima: Sharad Pawar's testimony in Koregaon-Bhima case, to appear before commission soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव-भीमा प्रकरणात पवारांची साक्ष, लवकरच आयोगासमोर हजर

लेखी पत्राद्वारे शरद पवारांनी आयोगाला कळवले ...

पत्रा चाळ : अखेर घराचे स्वप्न साकार, बांधकामाचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | Patra Chawal the dream of a house came true the construction was inaugurated by Thackeray today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रा चाळ : अखेर घराचे स्वप्न साकार, बांधकामाचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ. ...

पवारांच्या अजेंड्यावरच संजय राऊतांचं काम सुरू | Chandrakant Patil | Sanjay Raut | Supriya Sule - Marathi News | Sanjay Raut's work starts on Pawar's agenda Chandrakant Patil | Sanjay Raut | Supriya Sule | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या अजेंड्यावरच संजय राऊतांचं काम सुरू | Chandrakant Patil | Sanjay Raut | Supriya Sule

अडीच वर्ष पूर्ण झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून घालवण्याचं काम सुरू, यामुळेच संजय राऊतांकडूनकडून मातोश्रीचा पाया डळमळीत करण्याचं काम, सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करता येणार नाही हे राष्ट्रवादीला कळून चुकलं, संजय राऊत मुख्यमंत्री झाले ...

“यात नवीन काही नाही, चंद्रशेखर राव यांच्या भेटीनं काहीच फरक पडणार नाही”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis reaction over k chandrashekhar rao and uddhav thackeray meet in mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :“यात नवीन काही नाही, चंद्रशेखर राव यांच्या भेटीनं काहीच फरक पडणार नाही”: देवेंद्र फडणवीस

राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

Prakash Raj: शरद पवारांच्या हातात हात, CM राव यांच्या दौऱ्यात लक्षवेधी ठरले 'राज' - Marathi News | Prakash Raj: Hand in hand with Sharad Pawar, Prakash Raj was the highlight of CM k Chandrashekha Rao's tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या हातात हात, CM राव यांच्या दौऱ्यात लक्षवेधी ठरले 'राज'

अभिनेता प्रकाश राज हे लोकसभा 2019 च्या निवडणुकांपूर्वीपासूनच राजकारणात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळाल ...

‘भाजप हटाव’चा रस्ता महाराष्ट्रातून जाणार; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांचे सक्षम पर्यायावर वक्तव्य - Marathi News | Telangana CM K Chandrasekhar Rao meets Maharashtra counterpart Uddhav Thackeray and ncp sharad pawar against bjp new option | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाजप हटाव’चा रस्ता महाराष्ट्रातून जाणार; राव यांनी घेतली मुख्यमंत्री, शरद पवार यांची भेट

शरद पवारांशीही राव यांची चर्चा, आपल्या मोहिमेला पवार यांनी आशीर्वाद दिल्याचं वक्तव्य. ...