लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Narendra Modi in Pune : 'मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तरी उद्घाटन केलं जातंय' - Marathi News | sharad pawar said although the metro has not been completed narendra modi inaugurated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi in Pune : 'मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तरी उद्घाटन केलं जातंय'

'कोरोनासारखं एवढं मोठं संकट देशावर कधी आलं नव्हतं, पण आपलं भाग्य आहे की आपण त्यातून सावरत आहोत...' ...

Shane Warne Last Instagram Post : शेन वॉर्नच्या मनात नक्की काय होतं? त्याने स्वत:लाच कशासाठी दिला होता जुलैपर्यंतचा वेळ? - Marathi News | Shane Warne Last Instagram Post What exactly going through his mind Why did he give himself time till July see answers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नच्या मनात नक्की काय होतं? त्याने स्वत:ला कशासाठी दिला होता जुलैपर्यंतचा वेळ?

शेन वॉर्नचं ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ...

Sharad Pawar reaction Shane Warne Death : शरद पवार यांनी शेन वॉर्नच्या निधनावर ट्वीट करत व्यक्त केलं दु:ख, म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar expressed grief over Shane Warne demise due to heart attack see tweets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शरद पवार यांनी शेन वॉर्नच्या निधनावर ट्वीट करत व्यक्त केलं दु:ख, म्हणाले...

शेन वॉर्नने ५२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...

Narendra Modi Pune Visit: नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पवार, ठाकरे उपस्थित राहणार? - Marathi News | will sharad Pawar and Uddhav thackeray be present to welcome narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi Pune Visit: नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पवार, ठाकरे उपस्थित राहणार?

पुण्यात सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे ...

विरोधकांनी कितीही गोंधळ घातला, तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाहीच; राष्ट्रवादीची ठाम भूमिका - Marathi News | ncp jayant patil clears no matter how much confusion there is nawab malik does not resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांनी कितीही गोंधळ घातला, तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाहीच; राष्ट्रवादीची ठाम भूमिका

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी रणनीती ठरवली आहे. ...

पवार साहेब, तुम्हीच पीडितेला न्याय मिळवून द्या; चित्रा वाघ यांचे साकडे - Marathi News | sharad pawar should bring justice to the victim raghunath kuchik crime said chitra wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार साहेब, तुम्हीच पीडितेला न्याय मिळवून द्या; चित्रा वाघ यांचे साकडे

शिक्षा होत नाही म्हणून विकृती वाढते.... ...

Naveen Shekharappa: प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली पोरं वाचवा, सुप्रिया सुळेंनी डागली तोफ - Marathi News | Naveen Shekharappa: Don't go after fame, save your kids, cannon fired by Sule supriya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली पोरं वाचवा, सुप्रिया सुळेंनी डागली तोफ

युक्रेनच्या खार्किव येथे सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. ...

Naveen Shekharappa: परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या, भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शरद पवार संतापले - Marathi News | Naveen Shekharappa: Understand the seriousness of the situation, Sharad Pawar got angry after the death of an Indian student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या, भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शरद पवार संतापले

रशियन सैन्यानं आज सकाळी खारकीववर हल्ला चढवला. ...