लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका - Marathi News | Sharad Pawar meets Baba Adhav, criticizes BJP alliance over EVMs and assembly election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका

मतदानाच्या शेवटच्या २ तासांमधील जी आकडेवारी समोर येत आहे ती धक्कादायक आहे असं शरद पवारांनी सांगितले.  ...

महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Leaders who became Deputy CM in Maharashtra have never become Chief Minister, Devendra Fadnavis will achieve this feat | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?

विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य? - Marathi News | 78 new faces in the Legislative Assembly, who became MLAs for the first time; How many members of which party? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत २८८ पैकी २३० जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. ...

अपात्र लाडक्या बहिणींनी पडताळणीनंतर पैसे केले परत, पडताळणी सुरूच राहणार - Marathi News | Ineligible ladki bahin yojana paid back after verification verification will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपात्र लाडक्या बहिणींनी पडताळणीनंतर पैसे केले परत, पडताळणी सुरूच राहणार

आचारसंहितेच्या काळात उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे ...

अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना - Marathi News | Prayer to Sai Chari for Ajit Pawar's Chief Ministership; A palanquin procession on foot departs from Baramati to Shirdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी साई चरणी प्रार्थना; बारामतीत ते शिर्डी पायी चालत पालखी सोहळा रवाना

या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

महाराष्ट्र निवडणुकीनंतर EVM विरोधात आंदोलन? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य - Marathi News | Fact Check viral post claims that people in Maharashtra are protesting on the streets against EVM | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :महाराष्ट्र निवडणुकीनंतर EVM विरोधात आंदोलन? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

व्हायरल पोस्टमध्ये महाराष्ट्रात लोक ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचा दावा केला जात आहे. ...

..अखेर साडू-साडू विधानसभेत पोहोचले, राजकीय वैर सांभाळत तीन अपयशानंतर सत्यजित देशमुख विजयी झाले - Marathi News | Jayant Patil and Satyajit Deshmukh Sadu Sadu from Sangli District reached the Legislative Assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अखेर साडू-साडू विधानसभेत पोहोचले, राजकीय वैर सांभाळत तीन अपयशानंतर सत्यजित देशमुख विजयी झाले

विकास शहा  शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघाचे राजकीय पटलावर कायम वजन राहिले आहे. त्याचबरोबर अनेक मोठ्या घडामोडी घडून राज्याची ... ...

प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे! - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result big setback to maha vikas aghadi to not alliance with vba hit in 20 places sharad pawar ncp suffered the most | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा दावा केला जात आहे. ...