शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : 'तटकरे, पटेल यांच्यावर कारवाई करावी लागेल'; शरद पवारांनी दिला इशारा

महाराष्ट्र : शपथविधीनंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा, शरद पवार स्पष्टच बोलले...

महाराष्ट्र : माझा एककलमी कार्यक्रम राहिल! उद्या सकाळी मी बाहेर पडणार, अजित पवारांचे शरद पवारांनी नावही घेतले नाही...

मुंबई : अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले,शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले; नेमकं कारण काय?

मुंबई : Chhagan Bhujbal- देशामध्ये मोदीच येणार, चार दिवसांपूर्वीच शरद पवारांनी आम्हाला सांगितले; भुजबळांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेत्यांचा आशिर्वाद, सर्व म्हणजे सगळे आले; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

मुंबई : ‘उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं…’; राज ठाकरेंचं सूचक ट्विट

पुणे : अजित पवारांचा निर्णय शॉकिंग; मी शरद पवारांबरोबरच, वंदना चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई : अजित पवारांच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा नाही ; थोड्याच वेळात पत्रकार परिषद

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा, नारायण राणेंचे एका दगडात तीन पक्षी