शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

कोल्हापूर : शरद पवार पुन्हा एकदा संघर्षाच्या मार्गावर!, ८३ व्या वर्षी थाेपटले दंड 

महाराष्ट्र : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! साहेब ठरवतील तेच धोरण, श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : अख्खा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांसोबत, महाराष्ट्राचे नेतृत्व दादांनी करावं; अमोल मिटकरींचे सूचक विधान

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत आज खातेवाटप, अजित पवारांच्या देवगिरीवर आमदारांची बैठक; कोण कोण येणार?

पुणे : अजित दादावर आमचं प्रेम पण पवार साहेबांना एकटं सोडणार नाही पुण्यातील NCP कार्यकर्त्यांच्या भावना

महाराष्ट्र : काल अजितदादांच्या शपथविधीला अन् आज शरद पवारांच्या स्वागताला; 'या' आमदाराच्या मनात काय?

मुंबई : काय चाललंय ते बघून येतो, फोन केला अन् छगन भुजबळांनी पवारांना असा चकवा दिला

महाराष्ट्र : शरद पवार की अजितदादा... आर आर पाटलांचे सुपुत्र कोणाच्या बाजूने, रोहित पाटील म्हणतात...

सातारा : Satara: शरद पवारांच्या समर्थनार्थ कराडच्या प्रिती संमावर समर्थकांची गर्दी 

सातारा : Satara: सामान्य माणूस शरद पवारांबरोबरच! रोहित पाटील यांचा विश्वास