लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो"; राजेंद्र शिंगणेंकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक - Marathi News | Ajit Pawar group tension increased as Rajendra Shingane attended program attended by Sharad Pawar in Wardhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो"; राजेंद्र शिंगणेंकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक

वर्ध्यात शरद पवार उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला अजित पवार गटाच्या आमदाराने उपस्थिती लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ...

"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच"; मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊतांचे मोठं विधान - Marathi News | Uddhav Thackeray is the chief minister in the minds of the people of Maharashtra says sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच"; मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊतांचे मोठं विधान

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली असली तरी आता संजय राऊत यांनी म्हत्त्वाचे विधान केलंय. ...

“देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही, एवढेच असेल तर...”; शरद पवारांचे आव्हान - Marathi News | sharad pawar criticized nda govt over not declared maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही, एवढेच असेल तर...”; शरद पवारांचे आव्हान

Sharad Pawar News: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर न केल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एनडीए आणि महायुती सरकारवर टीका करत आहेत. ...

राज्यात जे ही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही - Marathi News | What has happened in the state is not in the interest of the state and society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात जे ही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही

शरद पवार : पंतप्रधानाचा महाराष्ट्रबाबतचा निवडणुकीचा निर्णय विरोधाभासी ...

गृहखात्याच्या कामावरही बोलता येईल, पण सध्या शांतता महत्त्वाची; हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | now peace is important ncp Sharad Pawars reaction on nashik violence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहखात्याच्या कामावरही बोलता येईल, पण सध्या शांतता महत्त्वाची; हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया

"गृहखात्याच्या कामगिरीवरही बोलता येईल. पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  ...

काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे - Marathi News | I will support if Congress, NCP announce the face of Chief Minister said Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे

मविआने फुंकले प्रचाराचे रणशिंग ...

उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव? - Marathi News | Uddhav Thackeray vs Sharad Pawar and Congress Tensions between Mahavikas aghadi before the assembly election | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव?

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा निवडणुकीआधी जाहीर करावा, अशी मागणी करून उद्धव ठाकरे यांनी आता मित्रपक्षांची कोंडी केल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत तणाव निर्माण होऊ शकतो. ...

उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...! - Marathi News | Congress and Sharad Pawar did not pay attention to the Uddhav Thackeray's demand regarding mva CM face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...!

शुक्रवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे बरेच नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दाही उपस्थित केला होता... ...