लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
MPSCचे विद्यार्थी भेटले, पवारांचा भेटीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन; नेमकं काय घडलं? - Marathi News | MPSC students met sharad Pawar calls directly to Chief Ministers office for meeting What exactly happened | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :MPSCचे विद्यार्थी भेटले, पवारांचा भेटीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन; नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...

Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Who is the chief ministerial candidate from Mahavikas Aghadi? Sharad Pawar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

आमच्या पक्षाला निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात स्वारस्य नाही ...

मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई - Marathi News | Notice from Mumbai Police to Thackeray group in the wake of Maharashtra bandh of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

"आमच्यातल्या कोणालाही..."; मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Sharad Pawar reaction to Uddhav Thackeray demand regarding the face of the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्यातल्या कोणालाही..."; मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मविआच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

समरजीत घाटगेंसह हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?; 'आऊटगोइंग'वर बावनकुळे रोखठोक बोलले! - Marathi News | Along with Samarjit Ghatge Harshvardhan Patil will also likely to join sharad pawar ncp bjp chandrashekhar bawankule reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समरजीत घाटगेंसह हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?; 'आऊटगोइंग'वर बावनकुळे रोखठोक बोलले!

भाजप नेते समरजीतसिंह घाटगे हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. ...

"बदलापूरचे आंदोलन राजकीय"; CM शिंदेंच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, "असं बोलला नसता तर..." - Marathi News | Sharad Pawar has criticized CM Eknath Shinde over Badlapur School Crime case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बदलापूरचे आंदोलन राजकीय"; CM शिंदेंच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, "असं बोलला नसता तर..."

बदलापूर अत्याचाराच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

कोल्हापुरात भाजपला धक्का; अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार, जयंत पाटलांच्या उपस्थित कागलात पक्षप्रवेश - Marathi News | Former BJP District President Samarjit Ghatge will finally leave BJP and join NCP Sharad Pawar group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भाजपला धक्का; अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार, जयंत पाटलांच्या उपस्थित कागलात पक्षप्रवेश

कोल्हापूर : शाहू समुहाचे नेते समरजित घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. ... ...

“राज्य पोलिसांवर गृहमंत्र्यांना विश्वास नाही, म्हणूनच पवारांना केंद्राची सुरक्षा”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut criticized state govt over z plus security provide to sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्य पोलिसांवर गृहमंत्र्यांना विश्वास नाही, म्हणूनच पवारांना केंद्राची सुरक्षा”: संजय राऊत

Sanjay Raut News: तुमचे पोलीस आणि तुमची यंत्रणा कुचकामी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...