Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याचे काही स्पष्ट संकेतही मागील काही दिवसांत मिळाले असून तीन घटनांमुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे. ...
इंदापूर मतदारसंघात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून त्यातच येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे तुतारी चिन्हावर लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू आहेत, मागील आठवड्यात समरजीत घाटगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ...
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: विधानसभा निवडणुकीआधी आपापले मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी आजी-माजी आमदार कामाला लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांची साथ सोडून गेलेले आमदार घरवापसीच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहेत. ...
Maharashtra Vidhan Sabha elections 2024: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघात हालचाली सुरू असून, मोहोळ मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी एका माजी आमदाराने प्रयत्न सुरू केले आहेत. ...