Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत फडणवीसांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर भाजपा आमदार पडळकरांनी पलटवार केला आहे. ...
Sanjay Nirupam Uddhav Thackeray : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केला. ...
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा, काँग्रेस राष्ट्रवादी जे नाव देईल त्याला मी पाठिंबा द्यायला तयार आहे असं विधान करत उद्धव ठाकरे सातत्याने आग्रहाची मागणी करत होते. ...
Pankaja Munde Maharashtra Assembly Election 2024 : मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्याचा फटका बसलेल्या पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. पंकजा मुंडेंनी प्रश्न उपस्थित करत पवारांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Sharad Pawar : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. ...