Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी निवडणूक होणार, असे अंदाज मांडले जात आहे. त्याबद्दल पहिल्यांदाच अजित पवारांनी भाष्य केले. ...
Sindkhed Raja Assembly constituency 2024 : राजेंद्र शिंगणेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गायत्री शिंगणे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. गायत्री शिंगणे यांनीही शरद पवारांशी चर्चा झाली असल्याचे म्हटले आहे. त्या सिंदख ...
Sharad Pawar Dindori vidhan sabha 2024 : शरद पवारांच्या रणनीतीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना संसदेत पोहोचले. आता शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या घड ...
Ajit Pawar vs supriya sule : डीपीडीसी बैठकीत आमच्यावर दडपशाही करण्यात आल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावर अजित पवारांनी सविस्तर खुलासा केला आहे. ...