Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: शरद पवार यांनी मंत्रीपदाचे संकेत दिल्यानंतर आता रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर काही ठिकाणी लागले असल्याचे सांगितले जात आहे. ...
Sharad Pawar About Pune : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रकाराबद्दल शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आताच्या राजकर्त्यांनी कोयता गँग अशी करून टाकली आहे, असे शरद पवार म्हणाले. ...
Prakash Ambedkar News: मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळेल, असे वाटत नाही. मनोज जरांगेंची यांची मागणी संविधानिक नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ...
Sunil Tingre Sharad Pawar : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आले होते. विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी टिंगरेंनी मदत केल्याचे आरोप झाले. या प्रकरणावरुन आता शरद पवार ...